एक्स्प्लोर

औरंगाबाद-जालना रोडवर तीन महिलांना कारनं चिरडलं; दोघींचा जागीच मृत्यू

लग्नसमारंभासाठी जात असताना औरंगाबाद-जालना रोडवर तीन वृद्ध महिलांना एका कारने उडवलं. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झालाय. तर, एक महिला गंभीर जखमी झालीय. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरुन पलायन केलंय.

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना रोडवर धूत हॉस्पिटलसमोर भरधाव ट्रकने तीन महिलांना उडवलं. याच दोन महिला जागीच ठार झाल्या असून एक गंभीर जखमी झाली आहे. या महिला लग्नसमारंभासाठी रस्त्याने जात असताना कारने त्यांना उडवलं. हा अपघात पावणेपाचच्या सुमारास जालना रोडवरील म्हाडा कॉलनीजवळ झाला. जखमी झालेल्या महिलेवर सामान्य घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात घडल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरुन पलायन केलं. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. भरधाव कार चालकाने तीन वृद्ध महिलांना जालना रोडवर चिरडले. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेवर सामान्य घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पावणेपाचच्या सुमारास जालना रोडवरील म्हाडा कॉलनीजवळ झाला. तुळसाबाई दामोदर गायकवाड (वय 70) आणि आशामती विष्णु गायकवाड (वय 40, दोघीही रा. देवठाणा, ता. मंठा, जि. जालना)अशी मृत महिलांची नावे आहेत. तर अहिल्याबाई दादाराव गायकवाड या गंभीर जखमी आहेत. सोलापुरात एसटी आणि जीपचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू अपघातानंतर कारचालकाचे पलायन जालन्याच्या मंठा तालुक्यातील गंगाधर दादाराव गायकवाड यांच्या मुलाचे जालना रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरातील कांचन लॉन्समध्ये रविवारी विवाह आहे. त्यासाठी आज दुपारी काकू तुळसाबाई गायकवाड, आशामती विष्णु गायकवाड आणि अहिल्याबाई गायकवाड या एसटीने दुपारी औरंगाबादकडे निघाल्या होत्या. जालना रोडवरील धुत हॉस्पिटलसमोर या तिघीही सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास एसटीतून उतरल्या. यावेळी पायी जात असताना चिकलठाण्याहून सिडकोकडे भरधाव जाणाऱ्या कारचालकाने तिघींना चिरडले. कारचालकाने तिघींना दुरवर फरफटत नेले. या भीषण अपघातात तुळसाबाई, आशामती आणि अहिल्याबाई गंभीर जखमी झाल्या. यात तुळसाबाई आणि आशामती यांचा मृत्यू झाला. तर अहिल्याबाई यांना सामान्य घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मुलगा तुळसाबाई यांचा मुलगा दिगंबर दामोदर गायकवाड, पुतण्या गंगाधर दादाराव गायकवाड यांच्यासह नातेवाईकांनी धाव घेतली. दरम्यान अपघात घडल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरुन धुम ठोकली. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अपघाताची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. Accident at Khandala Ghat | पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंडाळा घाटात अपघात, तीन जणांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget