एक्स्प्लोर

Astrology : आज उभयचरी योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नोकरी-व्यवसायात लाभच लाभ

Panchang 19 January 2025 : आज रविवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी उभयचरी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 3 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 19 January 2025 : आज रविवार, 19 जानेवारीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करणार आहे. याशिवाय आज माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी सूर्य उभयचारी योग तयार करत आहे. आज सूर्य मकर राशीत असल्यामुळे उभयचारी योग तयार होत आहे जो अतिशय शुभ आहे. या योगामुळे आजचा दिवस 3 राशींसाठी लाभदायक असणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष (Aries Horoscope Today)

आज 19 जानेवारी, मेष राशीसाठी यशाचा दिवस असेल. प्रत्येक आव्हानावर तुम्ही आत्मविश्वासाने मात करू शकता. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहारातही तुम्हाला लाभ मिळू शकतो. तुमची व्यवसायात चांगली कमाई होईल. ज्वेलरी व्यवसायाशी निगडित लोकांना लाभ होण्याचीही शक्यता आहे. मित्रांसोबतच्या जुन्या ओळखींचाही लाभ मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. आज तुम्हाला आराम मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

आज धनु राशीच्या लोकांचा दिवस सुखाचा असेल, त्यांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे लोकांमध्ये त्यांचा प्रभाव वाढेल. जर तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे. सुरू केलेल्या कामात यश मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमचे अडकलेले पैसे किंवा अचानक आर्थिक मदत मिळाल्याने तुमचे आर्थिक प्रश्न सुटू शकतात. जोडीदारासोबत तुमचे भावनिक बंध अधिक घट्ट होतील. 

कुंभ (Aquarius Horoscope Today)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. तुमची काम करण्याची पद्धत बदलली तर तुम्हाला फायदे मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी काही नवीन संधीही मिळतील. तुम्ही काही नवीन कामधंदाही सुरू करू शकता. कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात लाभ मिळेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित व्यवहारात यश मिळेल. काही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले लाभ मिळतील. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ आणि काही अनपेक्षित स्त्रोतांकडून मदत मिळू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Mangal Yog 2025 : मंगळ बनवणार शक्तिशाली योग; 12 एप्रिलपासून उजळणार 3 राशीचं नशीब, पडणार पैशांचा पाऊस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 January 2025Yashomati Thakur Vs Anil Bonde : त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, ठाकूर यांचा आरोप; अनिल बोंडे काय म्हणाले?Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचे बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहितीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Embed widget