एक्स्प्लोर

AIIA Recruitment 2024 : नर्स, फार्मासिस्ट अन् थेरपिस्टसह विविध पदांवर भरती, सरकारी नोकरीची संधी; येथे दाखल करा अर्ज

AIIA Vacancy 2024 : ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदामध्ये नर्स आणि फार्मासिस्ट यासह विविध पदांवर भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

AIIA Job 2024 : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असला, तर ही माहिती लक्ष देऊन वाचा. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA - All India Institute of Ayurveda) मध्ये नोकरीची संधी आहे. या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून उमेदवारांचे अर्ज मागण्यात आले आहे. या भरती अंतर्गत स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, पंचकर्म थेरेपिस्ट यासह विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार aiiarecruitment.org या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

AIIA Recruitment 2024 : रिक्त पदांचा तपशील

या भरतीअंतर्गत स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, सायंटिस्ट, रिसर्च असिस्टेंट यासह इतर विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे 140 पदांवर भरती करण्यात येईल.

AIIA Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

या भरतीअंतर्गत पात्र उमेदवार पदानुसार, बारावी (HSC) ते पीएचडी (Phd) पदवी असणं आवश्यक आहे. पात्रता आणि निकषांबद्दल अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहावी.

AIIA Recruitment 2024 : वयोमर्यादा

उमेदवारासाठीची वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. यामध्ये ओबीसी वर्गातील उमेदवाराला वयोमर्यादेत तीन वर्षांची सवलत आणि SC/ST वर्गातील उमेदवाराला पाच वर्षांची सवलत देण्यात येईल. 

AIIA Recruitment 2024 : अर्ज फी

गट A पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांना रुपये 1000 जमा करावे लागतील आणि SC/ST श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय, गट ब पदांसाठी फॉर्म भरण्यासाठी, सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये आणि SC / ST श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये शुल्क जमा करावे लागेल.

AIIA Recruitment 2024 : अर्ज कसा दाखल करायचा?

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला आधी aiiarecruitment.org या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.
  • अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला आधी लॉग इन लिंकवर क्लिक करावं लागेल.
  • आता येथे Create Account वर क्लिक करून तुमचं खातं तयार करा.
  • यानंतर लॉगिन तपशील प्रविष्ट करा.
  • आता तुमची सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करा.
  • उमेदवारांना शुल्क जमा करावं लागेल.
  • यानंतर भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी.

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद भरतीसाठी अर्ज करण्याच्या डायरेक्ट लिंकसाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IT Recruitment 2024 : आयकर विभागात नोकरीची संधी! कुठे करायचा अर्ज, शेवटची तारीख काय? सर्व माहिती एका क्लिकवर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
Embed widget