Ahmednagar Loksabha : नगर लोकसभेत सगेसोयरे फॅक्टर चालणार? सुजय विखे पाटील की निलेश लंके कुणाला होणार फायदा?

Sujay Vikhe Patil and Nilesh Lanke
Source : Facebook / Sujay Vikhe Patil / Nilesh Lanke
Nilesh Lanke vs Sujay Vikhe : अहमदनगर जिल्हा जसा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसाच तो सगेसोयऱ्यांच्या राजकारणासाठीही ओळखला जातो. या निवडणुकीत कुणाला फायदा होणार याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
Ahmednagar Lok Sabha Constituency : अहमदनगर जिल्हा (Ahmednagar News) जसा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसाच तो सगेसोयऱ्यांच्या राजकारणासाठी देखील ओळखला जातो. प्रत्येक निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात



