एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2020 | गुरुवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा! ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2020 | गुरुवार 1. कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेच्या शक्यतेचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून आढावा, फटाकेमुक्त दिवाळी करण्याचंही आवाहन, बीएमसीकडून फटाके फोडण्यावर निर्बंध https://bit.ly/3k1yuiK 2. कृषी कायद्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर, काँग्रेस नेत्यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल https://bit.ly/2I6EIAE अमरावतीतही केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली https://bit.ly/2JFIeCP 3. अर्णब गोस्वामी यांना आज हायकोर्टाकडूनही दिलासा नाही, उद्या दुपारी हायकोर्टात सुनावणी ; अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी रात्री उशीरा सुनावली न्यायालयीन कोठडी https://bit.ly/38eJjvq 4. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये सावळा गोंधळ, राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक PI ठरले अतिरिक्त, दिवाळीच्या तोंडावर पगारावरही गंडांतर https://bit.ly/2TWaq6e 5. लॉकडाऊनदरम्यान नियमित EMI भरणाऱ्यांना कॅशबॅक बोनस, बँकांकडून थेट खात्यात पैसे जमा! https://bit.ly/3kZRy2d 6. शौचास गेलेल्या महिलेची छेडछाड, आरोपीच्या मारहाणीत दोन्ही डोळे निकामी, पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील प्रकार, संशयित पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/3oZ2csm 7. सिडकोचा लॉटरी विजेत्यांना दिलासा! घराच्या नोंदणीसाठी केवळ 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागणार https://bit.ly/3jZJIEp 8. राज्यात आजपासून सिनेमा हॉल सुरू, मराठी रंगभूमी दिनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहेही गजबजली! पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात नटराज पूजनानंतर नांदी https://bit.ly/3l2CSPB 9. अमेरिका अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडन बहुमताच्या जवळ, विजयासाठी केवळ सहा इलेक्टोरल मतांची गरज https://bit.ly/36aSt9A बायडन यांनी मोडला ओबामांचा रेकॉर्ड, अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक मतं मिळवणारे पहिले उमेदवार https://bit.ly/38igFcT तर पिछाडीवर असलेले ट्रम्प घोटाळ्याचा आरोप करत पोहोचले सुप्रीम कोर्टात https://bit.ly/32gWS9R 10. IPL 2020 : मुंबई आणि दिल्ली प्लेऑफमध्ये आज आमने-सामने; मुंबईचं आव्हान पेलणार का दिल्ली? https://bit.ly/2I7DFAH Web Special : मराठी कॉमेडियन सुशांत घाडगेची 'मोदक आर्मी!' लॉकडाऊनमध्ये कमावले लाखो सबस्क्राईबर! https://bit.ly/3mUbkwr  BLOG : रोहित शर्माच्या डोक्यावर दुखापतीची टांगती तलवार, एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा आयपीएल स्पेशल लेख! https://bit.ly/2GBa2XS ABP माझा स्पेशल : युद्ध स्मारकासाठी शहीदांच्या जन्मभूमीची माती गोळा करण्यासाठी उमेश जाधव यांची मोहीम, 1.20 लाख किमी प्रवास करणार! https://bit.ly/3eAb7vt नदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला, सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल https://bit.ly/3l4qHSv अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळ्या उद्योजकाचा डंका, मिशिगनमधून ‘श्री ठाणेदार’ झाले आमदार https://bit.ly/3k4th9M युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Embed widget