एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 डिसेंबर 2020 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 डिसेंबर 2020 | मंगळवार
*1.* विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पूर्ण, महाविकास आघाडी की भाजप? भवितव्य मतपेटीत बंद, 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल https://bit.ly/3msA3Iy
*2* नव्या कृषी कायद्यावर चर्चा करण्यास केंद्र सरकार पाच सदस्यीय समिती बनवणार, आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरुच; सलग सहाव्या दिवशी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार https://bit.ly/33vhv2E
*3.* अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांनी बांधलं उर्मिलाला शिवबंधन https://bit.ly/37symo0 शिवसैनिक म्हणून काम करण्याचा निर्धार https://bit.ly/36o54I0
*4.* कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच पहिल्यांदा लस मिळणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा खुलासा; आमदार-खासदार लसीसाठी लॉबिंग करत असल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण https://bit.ly/37rKMg3
*5.* यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या, अहमदनगरहून पुण्याला येत असताना पारनेर तालुक्यातील जातेगाव फाट्याजवळील घाटात धारधार शस्त्रांनी हल्ला https://bit.ly/2HVqNNY
*6.* कोल्हापुरात नव्या कृषी कायद्याविरोधातील ´स्वाभीमानी´च्या आंदोलनात वादावादी, पोलीस आणि आंदोलक आमनेसामने https://bit.ly/2HZmRfe
*7.* अहमदनगरमधील बीएसएफ जवान पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये! पाकिस्तानी महिला एजंटला काही माहिती लिक केल्याचा आरोप, पंजाब पोलिसांकडून अटक https://bit.ly/33w8iaD
*8.* प्राध्यापक होण्यासाठी गरजेची असलेल्या यूजीसीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (यूजीसी नेट 2020) निकाल जाहीर, परीक्षार्थींना अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार निकाल https://bit.ly/3fSko2L
*9.* जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशिद पुन्हा चर्चेत, देशविरोधी कारवायांत सहभाग असल्याचा वडिलांचा आरोप.. शेहलाने आरोप फेटाळले https://bit.ly/3fRcjeE
*10.* उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी CM योगी आदित्यनाथ अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक सुभाष घई यांना भेटण्याची शक्यता https://bit.ly/3fVUATk
*ABP माझा स्पेशल :*
*इंडियन आयडॉलच्या सेटवर अवतरला एकलव्य!* https://bit.ly/39uU5yh
*World AIDS Day 2020 : जागतिक एड्स दिन, AIDS आणि HIV फरक काय? बचाव कसा कराल?* https://bit.ly/3qjVyNO
*32 वर्षांपूर्वीही एका शेतकरी आंदोलनानं दिल्लीला भरवली होती धडकी* https://bit.ly/33w8y9B
*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement