एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2021 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2021 | मंगळवार
- कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका https://bit.ly/3i7QgSc कोर्टाकडून चार सदस्यीय समितीची स्थापना https://bit.ly/39p15ev
- “शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक”, कृषी कायद्यावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल https://bit.ly/39tB65P
- Corona Vaccine Update: सीरम इन्स्टिट्युटची 'कोविशिल्ड' लस देशात 13 ठिकाणी पोहोचली, जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी भारत सज्ज https://bit.ly/3oHcVHi
- येत्या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प होणार सादर, मोदी सरकारचं यंदाचं बजेट पेपरलेस, बजेट न छापण्याचा निर्णय कशामुळे घ्यावा लागला? https://bit.ly/3shkDdf
- LAC वर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार, भारत-चीन दरम्यान सुरू असलेल्या तणावावर लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणेयांचा इशारा https://bit.ly/3i6XA0e
- महाराष्ट्र सरकारने सुरक्षेमध्ये कपात केल्यानंतर राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र रक्षक', सुरक्षा कपातीनंतर मनसैनिक करणार संरक्षण https://bit.ly/3sq0Atx
- “राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी टीम तयार करा”, पक्षप्रमुख राज ठाकरेंची 'मनसे' रणनिती https://bit.ly/3bygs74
- RBI ची मोठी कारवाई, उस्मानाबादमधील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द, RBI च्या निर्देशांचे पालन न केल्याचा बँकेवर आरोप https://bit.ly/2LiTMgy
- नांदेडमधल्या IDBI बँकेवरील साडेचौदा कोटींच्या ऑनलाईन दरोड्याप्रकरणी सहा दिवसांनी गुन्हा! RTGS आणि NEFT माध्यमातून चोरट्यांनी काढली होती रक्कमhttps://bit.ly/3slpJFI
- नातवांचा नादखुळा! 88व्या अभिष्टचिंतन सोहळ्यापूर्वी आजी-आजोबांना हेलिकॉप्टर सफर, पुण्याहून मूळगावी आणत जंगी मिरवणूक https://bit.ly/2K6bvXK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
बातम्या
Advertisement