एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

- आठ कोटी व्यापाऱ्यांकडून आज भारत बंदची हाक, इंधन दरवाढ आणि जाचक जीएसटीचा करणार निषेध, वाहतूकदारांचा ठिकठिकाणी चक्काजाम
- विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ, फेब्रुवारी महिन्यातली सलग तिसरी वाढ
- मुकेश अंबानींच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर स्फोटकांनी भरलेली कार, धमकीचं पत्र सापडल्यानं खळबळ, मुंबईत हाय अलर्ट4. महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद, अनेक जिल्ह्यातले विद्यार्थी पॉझिटिव्ह, शाळा बंद ठेवण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला अधिकार 5. आठ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार, 1 ते 10 मार्चदरम्यानच अधिवेशन होणार असल्यानं विरोधक आक्रमक, संजय राठोडांचा मुद्दा गाजणार 6. लॉकडाऊनच्या काळातही आपली सेवा केंद्राला कोट्यवधी रुपयांची बिलं चुकती केल्यानं घोटाळ्याचा संशय, अब्दुल सत्तारांकडून कारवाईचं आश्वासन 7. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर काही बोलणं म्हणजे 'धर्मसंकट', अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य
- यंदाच्या मराठी साहित्य संमेलनावर कोरोनाचं संकट, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याने संमेलनावर अनिश्चितेचे सावट
- नवी मुंबईतील मतदान याद्यांमध्ये मोठा घोळ, लाखो रुपये घेत मतदार वाढवले असल्याचा राष्ट्रवादी, भाजपचा आरोप
- भारत विरुद्ध इंग्लंडतिसर्या कसोटी सामन्यातभारताचा दमदार विजय, 10 गडी राखून इंग्लंडचा पराभव
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























