एक्स्प्लोर
न्यूझीलंडमध्ये सुट्ट्यांची मज्जा लुटताना विराट-अनुष्का

1/6

विराट आणि अनुष्काने डिसेंबर 2017 मध्ये इटलीत विवाह केला होता. ते एकमेकांना मागील काही काळापासून डेट करत होते. अनुष्काने नेहमी क्रिकेट सामान्यादरम्यान विराटचा उत्साह वाढवण्यासाठी हजर असायची.
2/6

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही त्याच्यासोबत न्यूझीलंडमध्ये आहे. यावेळी दोघांनी जंगलामध्ये काही फोटो काढलेत. ते सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत.
3/6

विराटनेही त्याच्या ट्विटरवर अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला आहे.
4/6

अनुष्काने तिच्या ट्विटर अकांउटवर विराट आणि तिचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर तिने 'Best friend forever'असं लिहिलं आहे.
5/6

अनुष्काने या दरम्यान एका मुलाखतीत विराटची स्तुती केली.
6/6

सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारताने 3-1 अशी मालिकेच आघाडीही घेतली आहे. यावेळी मधल्या काळात दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला.
Published at : 02 Feb 2019 10:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
