एक्स्प्लोर
लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या या तारकांची वास्तवात उंची किती?
1/7

बॉलीवूडची सर्वात जास्त हॉट गर्ल सनी लिओनीची उंची ५ फूट ४ इंच आहे.
2/7

बॉलीवूड सेलिब्रेटींच्या उंचीवरून अनेकजण चकवा खातात. तुम्हाला आपल्या बॉलीवूड स्टार्सची उंची मोठ्या पडद्यावर जास्त वाटत असेल, पण वास्तविक तसे नाही. काजोल-देवगन आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करते. पण तिची उंची ५ फूट ३ इंच आहे.
Published at : 22 Jul 2016 08:56 PM (IST)
View More























