एक्स्प्लोर

'बंटी और बबली 2'ची शुटिंग सुरू, 11 वर्षांनी एकत्र दिसणार सैफ अली खान आणि राणी मुखर्जी

'बंटी और बबली 2'मध्ये राणी मुखर्जी आणि सैफ अली खान स्क्रिन शेअर करणार असून यााआधी 'हम तुम', 'ता रा रम पम' आणि 'थोडा प्यार थोडा मॅजिक' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये ते दोघे एकत्र दिसून आले होते.

मुंबई : राणी मुखर्जी आणि सैफ अली खान पुन्हा एकदा सिल्वर स्क्रिन शेअर करणार आहेत. लवकरच ही जोडी 'बंटी और बबली 2' मध्ये दिसून येणार आहे. यश राज फिल्मचा आगामी चित्रपट 'बंटी और बबली 2'ची घोषणा करण्यात आली असून याच चित्रपटातून राणी आणि सैफची जोडी तब्बल अकरा वर्षांनी स्क्रिन शेअर करणार आहे.

सैफ अली खानच्या आधी या चित्रपटासाठी अभिषेक बच्चनला विचारण्यात आलं होतं. परंतु, असं सांगण्यात येत आहे की, बिझी शेड्यूलमुळे अभिषेकने याचित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांची जोडी फायनल करण्यात आली.

सैफ अली खान आणि राणी मुखर्जींची जोडी यााआधी 'हम तुम', 'ता रा रम पम' आणि 'थोडा प्यार थोडा मॅजिक' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये दिसली होती. या ऑन स्क्रिन जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळते. तसेच या चित्रपटात राणी आणि सैफसोबतच सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरीही लीड रोलमध्ये दिसणार आहे.

दरम्यान, हा चित्रपट राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आलेला 'बंटी और बबली'चा सीक्वल आहे. सैफ अली खानने बोलताना सांगितले की, ''बंटी और बबली 2' सध्याच्या परिस्थितीवर आधारित आहे. हा एक वेगळाच सीक्वल असणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टने मला खरचं प्रभावित केलं आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहण्याचा हा चित्रपट आहे. याच कारणामुळे मला स्क्रिप्ट आवडली आणि मी लगेच या चित्रपटासाठी होकार दिला.

रानी मुखर्जीने या चित्रपटाबाबत बोलताना सांगितले की, 'पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांची फार पसंती मिळाली होती. त्यांच्या प्रेमानेच यशराज फिल्म्सला सीक्वेल तयार करण्याचा निर्णय घेण्यास प्रेरित केलं आहे. 'बंटी और बबली 2' मधील रिअल जोडी म्हणून मला आणि अभिषेकला विचारण्यात आलं होतं, पण काही कारणांमुळे अभिषेक येऊ शकला नाही. पण एक टीम म्हणून आम्ही सैफचं काम करतो. माझ्याकडे त्याच्यासोबत काम केलेल्या सुखत आठवणी आहेत, आणि 'बंटी और बबली 2'मध्ये काही नवीन प्रयोग करण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेल्या 'बंटी और बबली 2'ची शुटिंग सुरू झाली असून वरुण शर्मा हे दिग्दर्शक असणार आहेत.

संबंधित बातम्या :

2019मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेले चित्रपट

रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज

मार्वेल सिरीजमधील 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज; हॉलीवूड सुपरस्टार स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत

राणी मुखर्जीने रणवीर सिंहचा लूक केला कॉपी; व्हायरल होत आहेत फोटो

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
Embed widget