एक्स्प्लोर

राणी मुखर्जीने रणवीर सिंहचा लूक केला कॉपी; व्हायरल होत आहेत फोटो

रणवीर आपल्या लूकमुळे आणि आउटफिट्मुळे नेहमी चर्चेत असतो. पण आता सध्या रणवीर आणि राणी मुखर्जीच्या आउटफिट्सच्या चर्चा होत आहेत.

मुंबई : रणवीर सिंह आपला लूक आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असतो. अनेकदा तो इव्हेंट्ससाठी अतरंगी आउटफिट्स ट्राय करताना दिसतो. त्यामुळे अनेकदा तो ट्रोलही होतो आणि आउटफिट्सच्या चर्चाही होताना दिसतात. पण याचबरोबर रणवीर अनेकांचा फॅशन आयकॉनही आहे. आता अभिनेत्री राणी मुखर्जी रणवीर सिंहला कॉपी करताना दिसत आहे. सोशल मीडियावर रणवीर सिंह आणि रानी मुखर्जीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच या दोघांच्या आउटफिट्सवरून चर्चाही होत आहेत.
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रणवीर आणि राणी एकसारख्याच आउटफिट्समध्ये दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने दोघे तिरूपती बालाजी आणि अमृतसरमध्ये दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर रणवीर आपल्या ट्रेडिशनल लूकबाबत लाइमलाइटमध्ये आले होते. यादरम्यान त्यांनी फ्लोरल प्रिंट कॉपर कलर्ड मॅटेलिक कुर्ता आणि पायजामा वेअर केला होता. याचसोबत रणवीरने आपला लूक पूर्ण करण्यासाठी मॅचिंग नेहरु जकेट वेअर केलं होतं.
आता रणवीरच्या लूकच्या आणखी चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राणी मुखर्जीचे काही फोटो सेम आउटफिट्समध्ये व्हायरल होत आहेत. यानंतर दोघांचा लूक कम्पेअर करण्यात येत आहे आणि त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये तुम्हा पाहू शकता की, राणी मुखर्जीचा कुर्ता रणवीरच्या कुर्त्यासारखाच आहे. तसेच राणीने आपला लूक एका नेटेड दुपट्ट्यासोबत कंम्पलिट केला आहे. दरम्यान, राणी मुखर्जीने काही दिवसांपूर्वी कोलकतामध्ये आपला आगामी चित्रपट 'मर्दानी 2'च्या प्रमोशनमध्ये हा ड्रेस वेअर केला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget