अभिनेत्री विद्या बालनचा पती सिद्धार्थ रॉय कपूर यानेही तीनपेक्षा जास्त लग्न केले आहेत.
2/8
अभिनेता संजय दत्त यानेही लग्नाची हॅट्रिक केली आहे. त्याने 2008 मध्ये मान्यताशी लग्न केले. मात्र, तत्पूर्वी ऋचा शर्मा आणि रिया पिल्लई यांच्यासोबतही लग्न केले होते.
3/8
करण सिंह ग्रोवर-बिपाशा बासू हे दोघेही नुकतेच लग्नाच्या बंधनात अडकले. पण तुम्हाला माहिती नसेल, करण सिंह ग्रोवरचे आतापर्यंत दोनवेळा लग्न झाले आहे. करणची पहिली पत्नी श्रद्धा निगम आणि दुसरी पत्नी टीव्ही अॅक्ट्रेस जेनिफर विंगेटसोबत लग्न केले होते.
4/8
तसेच लकी अली या गायकाने पहिले लग्न न्यूझीलंडची मॉडेल जेन मकक्कलॅरीसोबत पहिल्यांदा, तर इनायासोबत दुसऱ्यांदा लग्न केले होते. नुकतेच त्याने तिसरे लग्नही केले आहे.
5/8
या शिवाय बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनीही तीनपेक्षा जास्त लग्न केले होते. किशोर कुमारांनी रुमा गुहा, मधुबाला, योगिता बाली, आणि लीना चंद्रावरकर यांच्याशी लग्न केले होते.
6/8
लकी अलीने ब्रिटेनची प्रसिद्ध मॉडेल एलिझाबेथ हेलमसोबत तिसरे लग्न केले होते.
7/8
प्रसिद्ध चित्रपट निर्माता विधु विनोद चोप्रानेही लग्नाची हॅट्रिक केली आहे. त्याने रेणू सलुजा, शबनम सुखदेव यांच्यानंतर अनुपमा चोप्राशी लग्न केले.
8/8
प्रसिद्ध गायक अदनान सामी याचे पहिले लग्न 1993 रोजी जेबा बख्तियार सोबत झाले. पण तीनच वर्षांमध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आदनानने दुबईतील सबा गलेदरीसोबत लग्न केले, पण तेही जास्तकाळ टिकले नाही. २०१० साली त्याने तिसरे लग्न रोया फरयाबीसोबत केले.