सेवाकर 5 हजार 147 कोटी वसूल व्हायला हवा, पण आतापर्यंत फक्त 1 हजार 745 कोटी तिजोरीत आलेत
2/9
प्रवासी आणि मालवाहतूक कर 1 हजार 275 कोटी व्हायला हवा, पण आतापर्यंतची वसुली फक्त 237 कोटी झाली.
3/9
स्टँप आणि मुद्रांक शुल्क 23 हजार 547 कोटी झालं पाहिजे, पण प्रत्यक्षात 13 हजार 152 कोटी रुपये झालं.
4/9
तर दुसरीकडे विक्रीकर उत्पन्न 81 हजार 437 कोटी व्हायला हवं होतं, पण आतापर्यंत फक्त 54 हजार 165 कोटीची वसुली झाली आहे.
5/9
वर्षभरात उत्पादन शुल्क 15 हजार 343 कोटी होणं अपेक्षित होतं. मात्र 8 महिन्यातली वसुली फक्त 7 हजार 517 कोटी आहे.
6/9
उत्पादन शुल्काशिवाय गेल्या 8 महिन्यांत उत्पन्नाच्या मुख्य स्रोतातून फक्त 40 टक्के वसुली झाली आहे.
7/9
दारु विक्रीच्या उत्पादन शुल्कात ऑक्टोबरपर्यंत 8 टक्के वाढ दिसत होती. पण मोदींनी 8 नोंव्हेंबरला नोटाबंदी जाहीर करताच वाढ 1 टक्क्यावर येऊन पोहोचली. त्यातून दारु विक्री सावरते ना सावरते तोवर दारु दुकानांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला.
8/9
पण यावर्षी नोटाबंदीसह अनेक कारणांमुळे राज्याच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आठ महिन्यात उत्पन्नाच्या मुख्य स्रोतातून फक्त 40 टक्केत वसुली झाल्याचे समोर आले आहे.
9/9
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूकां डोळ्यासमोर ठेवून राज्यकर्ते मेट्रो, सुपर हाईवे आणि दुष्काळ मदतीच्या स्वप्नांचे पतंग जोरात उडवत आहेत.