त्यानंतर त्या TISS मधील विद्यार्थ्यायांनी T-Shirtवर शर्ट घातले. त्यानंतर थोड्या वेळाने स्टेडियम मधून ते सर्वजण बाहेर पडले.
2/5
त्यावेळी तेथे आजूबाजूच्या असलेल्या लोकांनी त्यांना बंद करण्यास सांगितले, तेव्हा सिक्युरिटी गार्ड तेथे येऊन त्यांना स्टेडियम मध्ये परवानगी नसल्याचे सांगत होते.
3/5
स्टेडिअमध्ये प्रवेश करून 'NO N R C' , NO N P R' असे लिहिलेले पांढऱ्या रंगाचे T-Shirt घालून त्यांनी NRC NPR कायद्याला विरोध दर्शविला आहे.
4/5
वानखेडे स्टेडियम मध्ये इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच चालू असताना TISS विद्यार्थी संघटनेचे प्रमुख पहाद अहमद आणि त्यांचे 15 ते 20 विद्यार्थी सहकारी यांनी वानखेडे स्टेडियममध्ये निदर्शने केले.
5/5
तेथील आजूबाजूच्या लोकांनी भारत माता की जय, मोदी की जय अशा घोषणा दिल्या.