Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही आज रात्री दिल्लीला जाणार, सुनेत्रा पवार उद्या दिल्लीत मोदी, शाहांची भेट घेणार, दौऱ्यामधे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही सोबत असणार, उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी जात असल्याची उपमुख्यमंत्री कार्यालयाची माहिती .
पुढील काही दिवसात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे विलिनीकरण?
विलिनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबतं
राज्यात पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोपनीय दिल्ली दौरा
मुख्यमंत्र्यांच्या गोपनीय दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण
मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वांबरोबर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती
मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील लवकर दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची सूत्रांची माहिती
१२ किंवा १३ तारिख… सुनेत्रा पवार दिल्ली दौरा… पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भेट घेणार























