एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
350 कर्मचाऱ्यांना घेऊन नागपूरचे पोलिस आयुक्त थिएटरमध्ये!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130048/police6-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/12
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130058/police11-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/12
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130056/police10-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/12
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130054/police9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/12
![आयुक्तांच्या या सरप्राईजमुळे पोलिसांना सुखद धक्का बसला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130052/police8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयुक्तांच्या या सरप्राईजमुळे पोलिसांना सुखद धक्का बसला.
5/12
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130050/police7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/12
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130048/police6-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7/12
![पण या साऱ्या पोलिसांना घेऊन आयुक्त थेट थिएटरमध्ये पोहोचले आणि पिंक फिल्मची ट्रिट दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130046/police5-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण या साऱ्या पोलिसांना घेऊन आयुक्त थेट थिएटरमध्ये पोहोचले आणि पिंक फिल्मची ट्रिट दिली.
8/12
![एखाद्या व्हीआयपीच्या सुरक्षेसाठी ड्यूटी लावली असेल, असं पोलिसांना वाटलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130043/police4-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एखाद्या व्हीआयपीच्या सुरक्षेसाठी ड्यूटी लावली असेल, असं पोलिसांना वाटलं.
9/12
![पोलीस आयुक्त साडेतीनशे पोलिसांना घेऊन थेट सीताबर्डीच्या सिनेमॅक्स थिएटरला पोहोचले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130041/police3-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस आयुक्त साडेतीनशे पोलिसांना घेऊन थेट सीताबर्डीच्या सिनेमॅक्स थिएटरला पोहोचले.
10/12
![अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सुमारे 350 कर्मचारी मुख्यालयात पोहोचले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130039/police3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सुमारे 350 कर्मचारी मुख्यालयात पोहोचले.
11/12
![यासाठी पोलीस आयुक्त के. व्यंकटेशन यांनी एका महत्त्वाच्या मोहिमेवर जाण्यासाठी प्रत्येक झोनमधून तातडीने 50 पोलिसांची कुमक मागवली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130037/police2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी पोलीस आयुक्त के. व्यंकटेशन यांनी एका महत्त्वाच्या मोहिमेवर जाण्यासाठी प्रत्येक झोनमधून तातडीने 50 पोलिसांची कुमक मागवली.
12/12
![नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी तब्बल 350 पोलिस कर्मचाऱ्यांना अमिताभ बच्चन यांची पिंक हा सिनेमा दाखवला आहे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/14130035/police1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी तब्बल 350 पोलिस कर्मचाऱ्यांना अमिताभ बच्चन यांची पिंक हा सिनेमा दाखवला आहे
Published at : 14 Oct 2016 01:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)