एक्स्प्लोर
LIVE BLOG : जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
LIVE
Background
- विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पावसाचा खेळखंडोबा, न्यूझीलंड कालच्या पाच बाद 211 धावसंख्येवरुन आज पुढे सुरु होणार
- पुण्यातील बेपत्ता तरुण माओवाद्यांचा कमांडर, छत्तीसगढ पोलिसांकडून यादी प्रसिद्ध, कबीर कला मंचमुळे संतोष माओवादी झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
- 15 ऑगस्टपूर्वी म्हाडाची राज्यात तब्बल 14 हजार सहाशे घरांच्या लॉटरीची जाहीरात, उदय सामंतांची घोषणा, तर गिरणी कामगारांसाठी 5 हजार घरं
- मुंबईकरांचे प्रश्न मध्य रेल्वेकडे मांडणाऱ्या राजपुत्राचीही निराशा, अधिकाऱ्यांच्या सरकारी उत्तरामुळे अमित ठाकरेंनी डोकं टेकवलं
- मराठा आरक्षणविरोधी याचिकेवर सुप्रीम कोर्टात 12 जुलैला सुनावणी, सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर परीक्षा, राज्य सरकारकडून ज्येष्ठ वकिलांची फौज
- दारु घेतली तर गाडीचं इंजिनच सुरु होणार नाही, अऩोख्या तंत्रज्ञान भारतात आणण्याचा गडकरींचा विचार, यूपीतल्या बस दुर्घटनेवर गडकरींची माहिती
23:10 PM (IST) • 10 Jul 2019
सिंधुदुर्ग : अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरण, आमदार नितेश राणेंसह 19 जणांची सावंतवाडी कारागृहातून सुटका
23:09 PM (IST) • 10 Jul 2019
चिपळूण : वशिष्ठी नदीच्या पाणीपातळी वाढ, चिपळूणमधील वशिष्ठी नदीवरील वाहतूक केली बंद, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक गुहागर बायपासने वळवली
21:14 PM (IST) • 10 Jul 2019
21:14 PM (IST) • 10 Jul 2019
रत्नागिरी : खेडजवळ मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सात मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्यामुळे वाहतूक थांबवली, पुलाजवळ पोलिस बंदोबस्त तैनात
21:11 PM (IST) • 10 Jul 2019
रत्नागिरी : खेडमधील रघुवीर घाटात दरड कोसळली, रत्नागिरी-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड-अकल्पे मार्गावर कोसळली दरड, साताऱ्यातील शिंदी, वाळवण, अकल्पे, मोरणी, वाघावळे, उचाट यांसह 15 गावांचा संपर्क तुटला, प्रशासनाची घटनास्थळी धाव
Load More
Tags :
Aaj Diwasbharat Abp Majha Live Loksbaha Election Marathi Batmya Live Blog Live Updates Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement