LIVE BLOG : काश्मिरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन
Background
पुण्यात कर्णबधिर तरुणांवरचे गुन्हे मागे, मात्र रात्रभर तरुण आंदोलनस्थळीच, कर्णबधीर मुलांवरच्या लाठीचार्जमुळे सरकारवर चौफेर टीकास्त्र
मोठ्या टीकेनंतर राज्यमंत्री दिलीप कांबळे आंदोलनस्थळी, मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन, राज ठाकरे, सुप्रिया सुळेंचीही कर्णबधीर तरुणांशी भेट
यंदाच्या वर्षी दुष्काळाची शक्यता कमी, स्कायमेटचा अंदाज, शेतकरी वर्गासाठी दिलास्याची बातमी
राफेल प्रकरणात मनोहर पर्रिकरांनी पंतप्रधान मोदींना ब्लॅकमेल केलं, एबीपी माझाच्या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
ठाणे लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार राजन विचारेंना द्यायला भाजपचा विरोध, भाजप नगरसेवकांचं मुख्यमंत्री, दानवेंकडे निवेदन
अयोध्येच्या जमीन खटल्याप्रकरणाचा आज महत्वपूर्ण दिवस, सुप्रीम कोर्टाचे 5 न्यायाधीश सुनावणी करणार























