एक्स्प्लोर

Weight Loss Tips : वजन कमी करण्यापासून ते पोटाची चरबी कमी करण्यापर्यंत जाणून घ्या मखाणाचे फायदे

Weight Loss Tips : लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी मखाणा खाणे आवश्यक आहे.

Weight Loss Tips : आजकाल लोक लठ्ठपणाने सर्वात जास्त त्रस्त आहेत. जवळपास 70 टक्के लोकांचे वजन खाण्यापिण्यामुळे वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारातील कॅलरीजची (लो कॅलरी फूड) खूप काळजी घेतली पाहिजे. तुम्ही दिवसभरात किती कॅलरी वापरता यावर तुमचे वजन अवलंबून असते. काही लोकांना असे वाटते की डाएटिंग म्हणजे भूक लागणे. मात्र, असे नसून आपल्या आहारामध्ये निरोगी आहार निवडा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही मखाणा खाऊ शकता. त्यामुळे पोटाची चरबीही झपाट्याने कमी होते. चला जाणून घेऊया लठ्ठपणा कमी करण्यासाठी मखाणा कसा मदत करतो?

वजन कमी करण्यासाठी मखाणा कसा खावा?

तुम्ही मखाणा हलके भाजून त्यात मीठ घालून स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. अनेकजण मखाणाची भाजीही खातात. याशिवाय मखाणा खीरही लोकांना आवडते. 

मखाणामुळे लठ्ठपणा कमी होतो - डाएट करणाऱ्यांसाठी मखाणा हा आरोग्यदायी स्नॅक्सचा पर्याय आहे. मखाणा तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकतो. यामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे लवकरच भूक लागत नाही. मखाणा खाल्ल्याने तुम्ही जास्त खाणे टाळू शकता. हे खाल्ल्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहते. मखाणामध्ये प्रोटीन देखील असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. 

पोटाची चरबी कमी करते - मखाणा खाल्ल्यानेही पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. ज्यांना पोटाची चरबी कमी करायची आहे त्यांनी आपल्या आहारात मखाणाचा समावेश करावा. मखाणामध्ये कॅलरीज कमी असतात. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parali Beed Public Reaction on Polls : राज्यात मतदानाची वेळ संपली, परळीकरांचा कौल कुणाच्या बाजूने?Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरंCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget