एक्स्प्लोर

Varicose veins : तुमच्या पायावरही दिसतात का निळ्या नसा? वेळीच काळजी घ्या अन्यथा...

Varicose veins : अनेक लोक (Varicose veins) समस्येकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्ही खूप चालत असाल किंवा बराच वेळ एका ठिकाणी उभे असाल तर तुम्हालाही ही समस्या होऊ शकते. जाणून घ्या काय आहेत लक्षणं?

Health Tips : जर तुमच्या पायात दिसणाऱ्या शिरा किंवा निळ्या नसा असतील तर ते वैरिकास व्हेन्सच्या (Varicose veins) समस्येमुळे असू शकते. शरीराच्या किंवा पायांच्या खालच्या भागात या सुजलेल्या नसा असतात. या शिरा हळूहळू जांभळ्या आणि निळ्या होतात. याचे मुख्य कारण म्हणजे जास्त वेळ उभे राहणे किंवा जास्त वेळ चालणे हे आहे. यामुळे अनेकांना मज्जातंतूंमध्ये वेदना किंवा अस्वस्थता येते. तर दुसरीकडे काही लोक असेही आहेत ज्यांना याचा कोणताही त्रास होत नाही. अनेक वेळा लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. पण या नसा नंतर अनेक वेळा त्रास देतात. कधीकधी यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. जाणून घ्या या सुजलेल्या नसांचे कारण, लक्षणं आणि उपचार काय आहेत? 
 
नेमकं कारण काय ?

जास्त वेळ उभे राहणे - जास्त वेळ उभे राहिल्यास पाय सुजायला लागतात. अशा वेळी थोडा वेळ विश्रांती घ्यावी. यामुळे पायांना सूज येणार नाही आणि नसांना आराम मिळेल.

जास्त वजनामुळे - जेव्हा तुम्ही जास्त कारणाने उभे राहता तेव्हा नसांवर दाब पडतो. त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो अशा स्थितीत वजन जास्त असल्याने शिराही फुगतात.

पायावर जास्त ताण - जेव्हाही पायांवर किंवा शरीराच्या खालच्या भागावर खूप ताण येतो तेव्हा तिथे रक्त साचू लागते. त्यामुळे शिरा सुजतात. ही समस्या मुख्यतः उच्च रक्तदाब, लठ्ठपणा किंवा गरोदरपणात उद्भवते. 

अनुवांशिकतेमुळे - पुष्कळ वेळा हा आजार पूर्वजांमुळे लोकांना होतो. जर कुटुंबातील एखाद्याला व्हेरिकोजची समस्या असेल तर कदाचित तुम्हालाही हा त्रास होण्याची शक्यता आहे. 
 
वैरिकास नसांची लक्षणे :

मज्जातंतू दुखणे आणि सूज येणे - हे मुख्यतः जास्त वेळ उभे राहिल्याने किंवा बराच वेळ चालल्याने होते. 
 
पायाला सूज येणे - जास्त वजन वाढले की नसा दाबल्या जातात त्यामुळे हळूहळू पायांना सूज येऊ लागते. 
 
कोरडी त्वचा असणे - जेव्हा चेहरा कोरडा होऊ लागतो तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
 
रात्री पाय दुखणे - अनेकवेळा तुम्हाला असे वाटले असेल की रात्री झोपल्यावर लगेच पाय दुखू लागतात. हे वैरिकास व्हेन्सचेच लक्षण आहे. 
 
नसाभोवतीच्या त्वचेच्या रंगात बदल - शिरा निळ्या किंवा जांभळ्या होऊ लागल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. रक्ताच्या अडथळ्यामुळे हे घडते. यामुळे वैरिकास व्हेन्सची समस्या निर्माण होऊ शकते. 
 
वैरिकास नसांवर उपचार :

व्यायाम - व्यायाम केल्याने तुमचे वजन योग्य राहील जेणेकरून तुमच्या पायावर दबाव येणार नाही. पायावर दाब न पडल्याने रक्तप्रवाहही योग्य राहील आणि तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. 
 
जास्त वेळ उभे राहू नका - जास्त वेळ उभे राहिल्याने रक्तप्रवाह मंदावतो आणि हळूहळू पायांना सूज येऊ लागते. त्यामुळे जास्त वेळ उभे राहू नका. 

घट्ट कपडे घालू नका - घट्ट कपडे घातल्याने शिरा दाबल्या जाऊ लागतात, त्यानंतर नसांना सूज येते. त्यामुळे शिरांचा रंग बदलतो. खूप घट्ट कपडे न घालण्याचा प्रयत्न करा. 
 
उंच टाचांच्या सॅंडल घालू नका - तुम्हाला अनेकदा वाटले असेल की जेव्हाही तुम्ही उंट टाचांच्या सॅंडल घालता तेव्हा पायाला सूज येते. म्हणून, उंट टाचांच्या सॅंडल घालू नका जेणेकरून तुमचे पाय सुजणार नाहीत. 
 
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
Health News: गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
Pregnancy Problems: गर्भावस्थेत सतत विसरभोळेपणा जाणवतोय? वस्तू कुठे ठेवता आठवतच नाही? असं का होतं? यावर उपाय काय? तज्ज्ञ सांगतात...
गर्भावस्थेत सतत विसरभोळेपणा जाणवतोय? वस्तू कुठे ठेवता आठवतच नाही? असं का होतं? यावर उपाय काय? तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Amravati Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Pratap Sarnaik on Meenakshi Shinde: 'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
Embed widget