एक्स्प्लोर

ब्रेकअपनंतर असं ठेवा स्वत:कडे लक्ष!

मुंबई: जेव्हा कधी एखाद्याचं ब्रेकअप होतं त्यावेळचे क्षण फारच कठीण असतात. अनेकदा काही जण स्वत:ला संभाळू देखील शकत नाहीत. अनेकदा स्वत:च्या जीवाचं बरं-वाईटही करुन घेण्यास मागेपुढे पाहत नाही.   पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की, तुमच्या आयुष्याहून दुसरी कोणतीही गोष्ट मोठी नाही. त्यामुळे बेक्रअपनंतर स्वत:ला संभाळण्यासाठी या काही खास टिप्स:   - ब्रेकअपनंतर अगदीच एकटं-एकटं वाटू लागतं. त्यामुळे अनेकदा मनात वाईट विचार येतात. यासाठी तुम्ही अधिकाधिक वेळ तुमच्या मित्रांसोबत घालवा. जेणेकरुन तुम्ही तुमचं दु:ख नक्की विसराल.   - तुमच्या पूर्वीच्या प्रियकर किंवा प्रेयसीचा फार विचार करत बसू नका. किंबहुना अजिबात कॉन्टॅक्टही करु नका.   - जे झालं ते विसरुन दुसऱ्या गोष्टींचा विचार करा. तुमच्या कामावर पूर्ण फोकस असू द्या. जेणेकरुन तुमचं मन त्यामध्ये गुंतून राहिल.   - शक्य असल्यास एखाद्या मोठ्या सुट्टीवर जा. या सुट्टीमध्ये कुठल्या तरी छान पर्यटनस्थळी फिरुन या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल आणि परतल्यानंतर तुम्ही पुन्हा नव्यानं तुमचं आयुष्य जगू शकाल.  

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास दुर्लक्ष करु नका; वाचा प्रतिबंधात्मक उपाय
दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास दुर्लक्ष करु नका; वाचा प्रतिबंधात्मक उपाय
Breast Cancer: काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
Happy Men's Day: जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
Embed widget