एक्स्प्लोर

Laxmi Pujan 2021: यावर्षी नरकचर्तुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी, पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती

Laxmi Pujan 2021: दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे, असे म्हटले जाते. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असाही अनेकांचा समज आहे.

हिंदू धर्मात दिवाळीच्या (Diwali 2021) सणाला विशेष महत्त्व आहे. पाच दिवस चालणारा हा दीपोत्सव  (Deepotsav 2021) संपूर्ण भारतात साजरा केला जातो. दिवाळीच्या सणात साजरा करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला (Laxmi Pujan 2021) मोठं महत्व दिलं जातं. लक्ष्मीपूजनाच्या पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान केला जातो. सायंकाळी घरातील सगळे सदस्य एकत्र येऊन लक्ष्मी पूजन करतात. मात्र, यावर्षी साजरा करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनाबाबत पंचागकर्ते मोहन दाते (Mohan Date) यांनी महत्वाची माहिती दिलीय. 

आजपासून दिपावलीच्या पावन पर्वाला सुरुवात झालीय. 1 ते 6 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी नरकचर्तुदर्शी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी (4 नोव्हेंबर) साजरे करण्यात येणार आहे. साधारणत: नरक चर्तुदर्शी आणि लक्ष्मीपूजन हे वेगवेगळ्या दिवशी येतात. मात्र, यावर्षी नरकचर्तुदर्शीच्या दिवशीच अमावस्या असल्याने त्याच दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करण्यात येईल, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिलीय.

दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येकजण आपपल्या दारात तेलाचे लहान दिवे आणि आकाशकंदील लावतात. ज्यामुळे संपूर्ण घर विद्यूत रोषणाईने उजळून निघते. याचबरोबर घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. दरम्यान, लहानांपासून तर, थोरांपर्यंत सर्वच दिवाळीचा आनंद घेतात. दिवाळी या पवित्र सणाला वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचं प्रतिक मानलं जातो. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, भगवान रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच दिवसात. पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 14 Feb 2025 : ABP MajhaSuresh Dhas Full PC : काही लोक आक्कांना मदत करताना दिसतात, त्यांच्यावर कारवाई कराABP Majha Headlines : 04 PM : 14 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNew India Co-operative Bank News : छ काय आहेत न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
EPFO News : ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार का? मंत्री गोगावले म्हणाले तुळजाभवानीला साकडं घालणार
रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार का? मंत्री गोगावले म्हणाले तुळजाभवानीला साकडं घालणार
Gold Rate : व्हॅलेंटाईन डे दिवशी सोनं चांदीमध्ये तेजी,10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती रुपये द्यावे लागणार?
सोने अन् चांदीच्या दरात तेजीचं सत्र कायम, सोने महागलं, चांदीचं काय?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.