एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Diwali Rangoli Design: दिवाळीत काढा सोपी रांगोळी , या डिझाईन्स अगदी सोप्या आहेत
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/01/b6ce28f877d570cd5afb8c78c2098886_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात सणांवर रांगोळी काढण्याची परंपरा खूप जुनी आहे. मात्र, अनेकवेळा सण-समारंभात आपण खूप व्यस्त असतो आणि वेळेची कमतरता असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे घर या सर्वात सोप्या रांगोळी डिझाइन्सने सजवू शकता.
1/5
![दिवाळीत सर्वाधिक गणेशाची रांगोळी काढली जाते. गणेशाची ही साधी रांगोळी तुम्ही पूजास्थळी काढू शकता. दिव्याने सजवल्यानंतर ही रांगोळी खूप सुंदर दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/01/be643183437a86233c4edaa69c7a52a18dccf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळीत सर्वाधिक गणेशाची रांगोळी काढली जाते. गणेशाची ही साधी रांगोळी तुम्ही पूजास्थळी काढू शकता. दिव्याने सजवल्यानंतर ही रांगोळी खूप सुंदर दिसते.
2/5
![सण किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी घरी रांगोळी काढली जाते. दिवाळीत रांगोळी काढून तुम्हीही तुमचे घर सजवू शकता आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/01/319414fd873f1f5b3f8dfd5d03943dceb5074.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सण किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी घरी रांगोळी काढली जाते. दिवाळीत रांगोळी काढून तुम्हीही तुमचे घर सजवू शकता आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता.
3/5
![जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर फुलांची रंगोळी हा उत्तम पर्याय आहे, साधी, सोपी आणि झटपट काढता येणारी ही रांगोळी खूप छान दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/01/2c396f3c105af2b6cac7cf30fe0e576e27304.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर फुलांची रंगोळी हा उत्तम पर्याय आहे, साधी, सोपी आणि झटपट काढता येणारी ही रांगोळी खूप छान दिसते.
4/5
![दिवाळीत दिव्यांसोबत रांगोळी काढायची असेल तर ही रांगोळी तुमच्या घराची शोभा वाढवेल. कोणत्याही कोपऱ्यात ही रांगोळी अगदी खास दिसेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/01/fa0459c35fbe3058ae0730288caa3f352a899.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळीत दिव्यांसोबत रांगोळी काढायची असेल तर ही रांगोळी तुमच्या घराची शोभा वाढवेल. कोणत्याही कोपऱ्यात ही रांगोळी अगदी खास दिसेल.
5/5
![भारतात सणांवर रांगोळी काढण्याची परंपरा खूप जुनी आहे. मात्र, अनेकवेळा सण-समारंभात आपण खूप व्यस्त असतो आणि वेळेची कमतरता असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे घर या सर्वात सोप्या रांगोळी डिझाइन्सने सजवू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/01/d44683e2be50471215295a865bbcbced292c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात सणांवर रांगोळी काढण्याची परंपरा खूप जुनी आहे. मात्र, अनेकवेळा सण-समारंभात आपण खूप व्यस्त असतो आणि वेळेची कमतरता असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे घर या सर्वात सोप्या रांगोळी डिझाइन्सने सजवू शकता.
Published at : 01 Nov 2021 02:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)