एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Summer Hacks : उन्हाळ्यात दिसा 'स्टायलिश', गरमीत राहा 'कूल'! 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, मस्त आणि फ्रेश दिसाल

Summer Hacks : आम्ही तुम्हाला अशा काही फॅशन टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्हीही भर उन्हात 'स्टायशिल' दिसू शकाल. जाणून घ्या

Summer Hacks : आला आला उन्हाळा, वर आग ओकणारा सुर्य, खाली जमीन तापली, अंगातून निघाल्या घामाच्या धारा, अंग झालं ओलचिंब... उन्हाळ्यात अशीच परिस्थिती असते ना सर्वांची! पण आता याच उन्हाळ्यात तुम्हालाही मस्त आणि फ्रेश दिसता येणार आहे. कारण आम्ही तुम्हाला अशा काही फॅशन टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्हीही भर उन्हात 'स्टायलिश' दिसू शकाल. जाणून घ्या

उन्हाळ्यानुसार फॅशनही बदलली!

प्रत्येक ऋतूनुसार फॅशनही बदलत राहते. आता उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे उन्हाळ्यानुसार फॅशनही बदलू लागली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आरामदायी कपड्यांचे शौकीन असाल आणि उन्हाळ्यातील फॅशन स्टाइल फॉलो करायच्या असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही फॅशन टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या उन्हाळ्यासाठी योग्य आहेत. उन्हाळ्यात तुम्ही कूल आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये कोणते कपडे ठेवावेत ते आम्हाला कळवा.

उन्हाळ्यासाठी फॅशन टिप्स

रंगाची चॉईस

उन्हाळ्यात तुमच्या वॉर्डरोबमध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे ठेवा. उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस, मॅक्सी ड्रेस, लखनवी सूट, अनारकली, साडी, शर्ट, पेन्सिल स्कर्ट, ट्राउझर्स इत्यादी ट्राय करता येतात. तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट कलर देखील ट्राय करू शकता.

पेस्टल रंग

या उन्हाळ्यात गुलाबी, पिवळा, केशरी, लॅव्हेंडर, ऑलिव्ह ग्रीन अशा पेस्टल रंगांसोबत पांढऱ्या रंगाचे कॉम्बिनेशनही खूप छान दिसते.

फ्लोरल प्रिंट

उन्हाळ्यासाठी प्रिंट निवडताना फ्लोरल प्रिंटला प्राधान्य द्या. उन्हाळ्यात ते खूप सुंदर दिसते. याशिवाय चेक, स्ट्राइप, जॉमेट्रिक प्रिंट्सही ट्राय करता येतात.

कंफर्टेबल फिटिंग

उन्हाळ्यात आरामदायी कपडे चांगले दिसतात, त्यामुळे जास्त फिटिंगचे कपडे घालू नका. शॉर्ट ड्रेस, मॅक्सी ड्रेस, कॉटन टी-शर्ट, पलाझो, लाँग कुर्ती, प्लीटेड स्कर्ट, पांढरा शर्ट किंवा लिनन जॅकेट, असममित टॉप, कॉटन साडी इत्यादी उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Fashion Hacks: मीच माझ्या रुपाची राणी गं! 'या' फॅशन हॅक तुमचे आयुष्य बदलू शकतात, एकदा ट्राय कराच..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget