एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Relationship Tips : 'अशा' सवयी त्वरित सोडा, ज्या तुमचा जोडीदार, शेजारी आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबतही नातं बिघडवू शकतात.

Relationship Tips : तुमच्या छोट्या-छोट्या सवयी, ज्या सर्वांशी तुमचे नातं बिघडवू शकतात, मग ते वैवाहिक जीवन असो, शेजाऱ्यांसोबतचे वागणे असो किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांशी चांगले संबंध असो..

Relationship Tips : अनेकजण आपलं नातं आनंदी ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात, परंतु तुम्ही तुमच्या अशा सवयींकडे कधीही लक्ष देत नाही. ज्या कधीकधी इतरांना त्रास देऊ शकतात आणि यामुळे संबंध बिघडू लागतात. तुमच्या या सवयी केवळ वैवाहिक जीवनासाठीच नव्हे तर व्यावसायिक जीवनासाठीही धोकादायक आहेत. आपण आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याच गोष्टी करतो, ज्या आपल्याला सामान्य वाटतात, परंतु कधीकधी ते समोरच्या व्यक्तीला त्रास देऊ शकतात. या छोट्या-छोट्या गोष्टी आणि सवयी सर्वांशी तुमचे नाते बिघडवू शकतात, मग ते वैवाहिक जीवन असो किंवा शेजाऱ्यांसोबतचे वागणे असो किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांशी संबंध असो, त्यामुळे जर तुमच्याही अशा सवयी असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

 

जोडीदारासोबत असे वागू नका

समोरच्या व्यक्तीचे बोलणे संपण्यापूर्वी तुमचे संभाषण सुरू करणे आणि बोलणे सुरू ठेवणे
प्रत्येक बाबतीत समोरच्या व्यक्तीचे दोष शोधणे आणि स्वतःला हुशार सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे.
नेहमी उद्धटपणे बोलणे आणि रागाच्या भरात जोडीदाराशी अपशब्द वापरणे.
तुमच्या जोडीदाराच्या जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे.
रात्री उशिरापर्यंत वैयक्तिक गोष्टींवरून भांडणे, आरडाओरडा करणे, स्वत:सह इतरांचीही झोप खराब करणे.
तुमचा पार्टनर मेसेज किंवा कॉलला प्रतिसाद देत नाही आणि पुन्हा पुन्हा कॉल करतो तेव्हा नाराज होणे.


शेजाऱ्यांशी असे वागू नका

न कळवता अचानक कोणाच्या तरी घरी पोहोचणे, कोणतेही काम न करता तासनतास तिथे बसणे.
पाहुणे घरी आल्यावर त्यांच्याशी बोलण्याऐवजी फोनवर बोलणे किंवा इतर कामात व्यस्त असणे.
तुमच्या शेजाऱ्याचे वर्तमानपत्र न मागता उचलणे आणि ते कधीही परत न करणे.
शेजारच्या कोणाची परीक्षा असेल किंवा वृद्ध व्यक्ती आजारी असेल तेव्हा मुद्दाम मोठमोठे संगीत वाजवणे, मोठ्याने बोलणे, आवाज करणे इ.
पान मसाला किंवा गुटखा खाल्ल्यानंतर पायऱ्यांवर थुंकणे आणि भांडणासाठी तयार होणे.

 

कार्यालयीन सहकाऱ्यांशी असे वागू नका

पहिल्याच भेटीत कुणाचा धर्म, जात, समाज याची चौकशी करणे.
ऑफिसमध्ये काम करण्याऐवजी इतरांच्या गप्पांकडे जास्त लक्ष देणे.
घरी सदस्याचे आजारपणाचे कारण सांगून कार्यालयात उशिरा पोहोचणे किंवा भेटणे.
मर्यादी तोडून सार्वजनिक ठिकाणी पुढे जाणे.
सहकाऱ्यांकडून कर्ज मागणे आणि वेळेवर परत न करणे.
कोणत्याही कारणाशिवाय आपल्या सहकाऱ्यांच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये डोकावणे.

 

 

हेही वाचा>>>

Relationship Tips : जोडीदाराला नेहमीच महागडं गिफ्ट, शॉपिंगची गरज नसते, एकदा 'या' गोष्टी सुद्धा करून पाहा, प्रेम आणखी वाढेल

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story : आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaShrikant Shinde on DCM : उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा निराधार , श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरणPravin Darekar Azad Maidan : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रविण दरेकर आझाद मैदानावरMarkadwadi Disputes : बॅलेट पेपरवर मतदान, मारकडवाडीत तणाव; 20 जणांना नोटीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story : आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
Suresh Mhatre Aka Balya Mama: मोठी बातमी: भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी बातमी: शरद पवारांचा खासदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, सागर बंगल्यावर घडामोडींना वेग
Maharashtra Assembly Election 2024: विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
Ajit Pawar : अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Embed widget