एक्स्प्लोर

Navratri 2023 : ऑफिसला जायचं असेल आणि उपवासही करायचा असेल तर रात्रीच 'ही' कामे करा; सकाळ उत्साही राहील

Navratri 2023 : नवरात्रीच्या काळात बहुतेक लोक आपापल्या घरी देवी दुर्गेची मोठी पूजा करतात.

Navratri 2023 : नवरात्रौत्सवाला (Navratri 2023) सुरुवात झाली आहे. सगळीकडेच नवरात्र उत्सावाची धूम पाहायला मिळतेय. अशातच तुम्हाला ऑफिसला जाणं आणि घरी नवरात्रीचे घट बसल्यामुळे पूजा करणं थोडं कठीण जात असेल तर आम्ही तुमच्यासाठी सोपा उपाय घेऊन आलो आहोत. मात्र, हा उपाय तुम्ही रात्रीच करणं गरजेचं आहे. सकाळी पूजेसाठी लागणारं साहित्य रात्रीच तयार करून ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुमची घाई होणार नाही. नवरात्रीच्या काळात पूजा आणि ऑफिस यांचा समतोल साधण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. 

पूजेचे स्थळ अगोदरच तयार करा.

नवरात्रीच्या काळात बहुतेक लोक आपापल्या घरी देवी दुर्गेची मोठी पूजा करतात. उपासनेत भक्ती यावी म्हणून पूजास्थळ स्वच्छ आणि सुंदर करणं अत्यंत आवश्यक आहे. पुष्कळदा लोक सकाळी घाईघाईने प्रार्थनास्थळाची व्यवस्था करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचे मन गोंधळून जाते. पण, आदल्या रात्री पूजास्थळी तयारी केली, तर सकाळी उठूनच पूजा करावी लागेल. प्रार्थनास्थळाची एक दिवस अगोदर स्वच्छता करावी. मजला आणि भिंती सुशोभित केलेल्या असाव्यात.

पूजेचे साहित्य अगोदरच तयार करा.

पूजेसाठी सर्व साहित्य तयार करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून पूजा योग्य प्रकारे करता येईल. अनेकदा सकाळी उठल्यानंतर लोक घाईघाईने पूजा साहित्य तयार करण्यात व्यस्त होतात त्यामुळे पूजा करताना मन विचलित होते. पूजा साहित्य अगोदर तयार करा. रात्री पूजेत वापरल्या जाणार्‍या सर्व वस्तूंची स्वतः यादी बनवून ती गोळा करा. जसे की,- फुलं, फळे, अक्षता, तूप, कुंकू, अगरबत्ती इ. यांच्या मदतीने सकाळी उठल्याबरोबर पूजा सुरू करू शकता. यामुळे पूजा सुरळीत आणि शांततेत होईल आणि तुम्ही ऑफिसला वेळेवर निघून जाता येईल.

उपवासाच्या वेळी जेवण अगोदर तयार करा. 

उपवासाच्या वेळी, लोक पूजा आणि जेवणाची व्यवस्था करण्यात व्यस्त असल्यामुळे सकाळी ऑफिसला जायला उशीर होतो. पण हे टाळण्याचा एक सोपा मार्ग आहे - तुम्ही रात्रीच दुसऱ्या दिवसाची तयारी करू शकता. उपवासात तुम्हाला काय खायचे आहे याची यादी तयार करून ठेवा. जसे की,- फळे, कोशिंबीर बनवणे, नारळ ठेवणे, भांडी आणि इतर साहित्य तयार ठेवावे. सकाळच्या नाश्त्यासाठी काय तयार करावे हे रात्रीच ठरवा. यामुळे तुम्हाला सकाळी उशीर होणार नाही आणि तुम्ही ऑफिसला वेळेवर निघू शकाल. उपवास सुलभ करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget