एक्स्प्लोर

Monsoon Fashion : गुलाबाची कळी जशी..! पावसाळ्यात अभिनेत्रींप्रमाणे 'हे' सिंपल सूट स्टाईल कराल, तर सर्वच करतील कौतुक..

Monsoon Fashion : पावसाळ्यात तुम्हाला साधा..पण सुंदर लूक हवा असेल तर, आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रींचे काही लूक्स दाखवत आहोत. या लूकवरून तुम्हाला मान्सून आउटफिट आयडिया मिळू शकतात.

Monsoon Fashion : पावसाळा आला की, सोबत एक आल्हाददायक वातावरण घेऊन येतो. एप्रिल-मे महिन्यातील त्या कडक उन्हापासून आता लोकांना दिलासा मिळाला आहे, जे लोक नोकरीनिमित्त बाहेर पडतात. अशा लोकांना पावसात नेमके कोणते आऊटफिट्स घालावे याची चिंता असते. पावसात कपडे भिजतात, मेकअप खराब होतो, आपला लूक खराब होते. ज्यामुळे अस्वस्थ वाटू लागते.  तर आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात नेमके कोणते आऊटफिट्स घालावे? या बद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुमचा लूक साधा राहील, आणि सुंदरही दिसेल, जाणून घ्या...

 

पावसाळ्यात सूट घालणे हा उत्तम पर्याय..!

पावसाळ्यात सूट घालणे हा उत्तम पर्याय असू शकतो. स्त्रिया सूटमध्ये कम्फर्टेबल राहतात, त्या या आउटफिटमध्ये स्टायलिश दिसतात. जर तुम्हाला साधा लुक हवा असेल तर तुम्ही या लेखात दाखवलेल्या सूट डिझाईनमधून कल्पना घेऊ शकता. या लेखात आम्ही तुम्हाला अभिनेत्रींचे काही लूक दाखवणार आहोत, ज्यावरून तुम्ही अशा प्रकारचे साधे सूट घालण्याची कल्पना घेऊ शकता.

 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

 

हेवी नेकलाइन सूट

अभिनेत्री अदिती राव हैदरीप्रमाणे, तुम्ही साध्या लूकसाठी हेवी नेकलाइन सूट घालू शकता. हा सूट साधा आहे पण या सूटमध्ये गळ्याजवळ हेवी काम केलेले आहे. तुम्ही या प्रकारचा सूट बाजारातून खरेदी करू शकता आणि ते तुम्ही ऑनलाइनही स्वस्त दरात खरेदी करू शकता आणि हा सूट तुम्हाला 1000 ते 3000 रुपयांना मिळेल. या प्रकारच्या सूटमध्ये तुम्ही फूटवेअर म्हणून हिल्स घालू शकता आणि या सूटसह तुम्ही मिरर वर्क ज्वेलरी देखील स्टाईल करू शकता. 

 


Monsoon Fashion : गुलाबाची कळी जशी..! पावसाळ्यात अभिनेत्रींप्रमाणे 'हे' सिंपल सूट स्टाईल कराल, तर सर्वच करतील कौतुक..


अनारकली सूट

साध्या लूकसाठी तुम्ही या प्रकारचा सूट देखील घालू शकता. अभिनेत्री नितांशी गोयल हिने हा अनारकली सूट परिधान केला आहे. तुम्ही हा सूट देखील अनेक प्रसंगी परिधान करू शकता. या सूटमध्ये तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही हिल्स आणि दागिन्यांमध्ये इअररिंग्स घालू शकता. तसेच तुम्ही बाजारातून या प्रकारचा सूट खरेदी करू शकता. तुम्ही हा सूट 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ऑनलाइन देखील खरेदी करू शकता.

 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonam A Kapoor (@sonamkapoor)


चंदेरी सूट

पावसाळ्यात सिंपल लूक हवा असेल तर हा चंदेरी सूट पावसाळ्यातही घातला जाऊ शकतो. हा सूट कसा घालायचा यासाठी तुम्ही अभिनेत्री सोनम कपूरकडून कल्पना घेऊ शकता. या सूट सोबत लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही हिल्स घालू शकता. सोबत मिरर वर्क ज्वेलरी घालू शकता. तुम्ही हा सूट बाजारातून विकत घेऊ शकता आणि 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही तो ऑनलाइनही खरेदी करू शकता.

 

हेही वाचा>>>

Fashion : पावसाळ्यात मेकअप जाण्याचं टेन्शन! Don't Worry, 'असा' करा वॉटरप्रूफ मेकअप की, चेहरा दिसेल ताजातवाना

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Embed widget