एक्स्प्लोर

Fashion : पावसाळ्यात मेकअप जाण्याचं टेन्शन! Don't Worry, 'असा' करा वॉटरप्रूफ मेकअप की, चेहरा दिसेल ताजातवाना

Fashion : सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक महिलांना मेकअपचे खूप टेन्शन येते. पण चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला वॉटरप्रूफ मेकअपच्या काही टिप्स सांगणार आहोत

Fashion : मेकअप म्हटला की सर्वच वयोगटातील स्त्रियांचा आवडीचा विषय, कार्यक्रम कोणताही असो, मेकअप तर झालाच पाहिजे, मग तो लाईट मेकअप असो... किंवा डार्क मेकअप का असेना.. विविध प्रसंगी बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार मेकअप केला जातो. आजकाल विविध ऋतूनुसारही मेकअप केला जातो. त्यानुसार मेकअपसाठी, त्वचेच्या टोननुसार उत्पादनं आणि शेड्स निवडली जातात. सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक महिलांना मेकअपचे खूप टेन्शन येते. पण चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला वॉटरप्रूफ मेकअपच्या काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे पावसात तुमचा मेकअप अजिबात खराब होणार नाही. जाणून घ्या..

 

मेकअप करताना त्वचेचा प्रकार समजून घ्या..

आपण कुठेही गेलो तरी आपल्या सर्वांना मेकअप करायला आवडतो. आजकाल, बदलत्या ब्युटी ट्रेंडमुळे, तुम्हाला याचे ऑनलाइनही अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. मेकअप करताना त्वचेचा प्रकार समजून घेणे महत्त्वाचे असले तरी हवामानाची विशेष काळजी घेणेही गरजेचे आहे. आजकाल तुम्हाला अनेक मेकअप ट्रेंड्स ऑनलाइनही पाहायला मिळतील. अशा परिस्थितीत वॉटरप्रूफ मेकअपला खूप पसंती दिली जात आहे. तुम्हीही तुमच्या चेहऱ्यावरचा मेकअप वॉटरप्रूफ आणि दीर्घकाळ टिकणारा कसा करू शकता ते जाणून घ्या..

 

मेकअपसाठी कोणते प्रॉडक्ट निवडायचे?

मेकअप करण्यासाठी, कोणत्याही चांगल्या ब्रँडची उत्पादने निवडा. यासाठी तुम्ही ऑइल बेसऐवजी सिलिकॉन बेस मेकअप निवडू शकता. तुमचा मेकअप वॉटरप्रूफ करण्यासाठी, हेवी उत्पादनांऐवजी हलक्या वजनाच्या बेस मेकअप उत्पादनांची निवड करण्याचा प्रयत्न करा.


मेकअप सेट करण्यासाठी काय करावे?

मेकअप सेट करण्यासाठी तुम्ही पावडरची मदत नक्कीच घ्याल, मेकअप मध्येच खराब होणार नाही याची खात्री करण्यासाठी मेकअप केल्यानंतर सेटिंग स्प्रेने सेट करायला विसरू नका. 


फाउंडेशन आणि कन्सीलर कसे सेट करावे?

लिक्विड आणि क्रीम प्रॉडक्ट सेट करण्यासाठी, तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरऐवजी लूज पावडरची मदत घेऊ शकता. कारण कॉम्पॅक्ट पावडरचा पोत जड असतो आणि लूज पावडर खूप हलकी असते. लूज पावडर लावल्यानंतर, मेकअप सेट झाल्यानंतर ती काढण्यास विसरू नका.

 

 

हेही वाचा>>>

 

Lipstick Hacks : अरे देवा.. ओठांवर लावलेली लिपस्टिक लगेच गेली.. चिंता करू नका, 'या' टिप्सची मदत घ्या

 

 

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget