एक्स्प्लोर
'या' फोटो सेशनने उपस्थित केले काही गंभीर प्रश्न
1/5

प्रसिद्ध फोटोग्राफर Victoria Krundysheva यांनी या फोटोसेशनच्या आधारे भारतीय समाजातील महिलांना अधुनिक वेशभूषेत दाखवत त्याची धार्मिकतेशी सांगड घातली आहे. यामाध्यमातून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
2/5

त्या पुढे म्हणतात कि, ''लक्ष्मीची येथील जनता मनोभावे पूजा करतात. पण दुसरीकडे मुलींना त्यांच्या करिअरमध्ये अनेक अडचणी निर्माण केल्या जातात.''
Published at : 27 Sep 2016 12:22 PM (IST)
View More























