एक्स्प्लोर

सुपरस्टार अभिनेत्याच्या आयुष्यात नवं वादळ, पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज; अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांना उधाण

हे सुपरस्टारच्या पत्नीने कोर्टात घटस्फोटाचे केस दाखल केल्याचा समोर येत असून अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Vijay Thalapathi Divorce: साऊथ मनोरंजन विश्वातील एक शाही लग्न सोहळ्याची सध्या एकच चर्चा सुरू आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या दोघांनी नुकतीच उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. दोघांच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. मात्र दुसरीकडे तमिळगा वेत्री कळघम' पक्षाचे अध्यक्ष आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपतीच्या घटस्फोटाची एकच चर्चा आहे. थलपथी विजयच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ उठलं आहे. विजयच्या पत्नी संगीता सोरनलिंगम यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या याचिकेमागे अभिनेत्याचे कथित विवाहबाह्य संबंध कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे.

Vijay Thalapathi: नेमका प्रकार काय?

चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयात दाखल अर्जात कोणाचेही नाव नमूद केलेले नाही. मात्र 2021 पासून पती भावनिकदृष्ट्या दूर गेले, तोंडी अपमानास्पद वर्तन केले आणि वेगळे राहण्यास भाग पाडले, असे आरोप करण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच एका अभिनेत्रीबरोबर परदेश दौरे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावल्याचा उल्लेखही अर्जात असल्याचे सांगितलं जातंय.दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्री त्रिशा क्रिशनन यांचे नाव जोडत अटकळी लावल्या जात आहेत.

विजय आणि तृषा यांच्यातील जवळिकीबाबत काही पोस्ट व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. काहींनी थेट दोघांचे नाव जोडत आरोप केले आहेत, तर काहींनी संगीता यांना पाठिंबा दर्शवला आहे.

अलीकडेच तृषाने विजयसोबतचा एक फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. याआधीही तिने त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावनिक पोस्ट केली होती. या पोस्ट्समुळेही चर्चांना अधिक उधाण आले आहे.

2004 मध्ये केलेलं या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम

विजय आणि तृषा यांनी 2004 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट Ghilli पासून अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती लाभली होती. मात्र सध्याच्या घडामोडींवर संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

विजय आणि तृषा यांनी 2004 मधील सुपरहिट चित्रपट घिल्लीमध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. सध्या या प्रकरणावर संबंधितांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या घडामोडीनंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा:

Rashmika-Vijay Wedding: एक-दुजे के लिए... उदयपूरमध्ये रश्मिका-विजयचं थाटामाटात लग्न; कपलच्या रॉयल वेडिंगचे Unseen Photos

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Visakha Subedar Son Returned From Kuwait: युद्धभूमीवरुन मुलगा मुंबईत पोहोचताच धावत सुटली, घट्ट मिठी मारत विशाखा सुभेदारांच्या डोळ्यात पाणी; आई-लेकाचा भावूक करणारा VIDEO
युद्धभूमीवरुन मुलगा मुंबईत पोहोचताच धावत सुटली, घट्ट मिठी मारत विशाखा सुभेदारांच्या डोळ्यात पाणी; आई-लेकाचा भावूक करणारा VIDEO
Malaika Arora Cosy Moments: पार्टीत नव्या मिस्ट्री मॅनसोबत कोझी झाली मलायका; एकमेकांच्या मिठीत बुडालेले दोघे, 21 वर्षांनी लहान असलेला हा नवा बॉयफ्रेंड?
पार्टीत नव्या मिस्ट्री मॅनसोबत कोझी झाली मलायका; एकमेकांच्या मिठीत बुडालेले दोघे, 21 वर्षांनी लहान असलेला हा नवा बॉयफ्रेंड?
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Visakha Subedar Son Returned From Kuwait: कुवेतमध्ये अडकलेल्या विशाखा सुभेदारांच्या मुलाला अखेर फडणवीसांनी भारतात परत आणलं, युद्धभूमीवरुन कसा बाहेर पडला?
कुवेतमध्ये अडकलेल्या विशाखा सुभेदारांच्या मुलाला अखेर फडणवीसांनी भारतात परत आणलं, युद्धभूमीवरुन कसा बाहेर पडला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Embed widget