एक्स्प्लोर

Winter Health Tips : हिवाळ्यात थंडीचा आनंद घेण्यासाठी 'या' टिप्स पाळा; निरोगी राहाल

Winter Health Tips : हिवाळ्याच्या ऋतूत, बहुतेक लोक संसर्गास बळी पडतात. अशा परिस्थितीत हे व्हायरल अशा प्रकारे टाळावे की तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

Winter Health Tips : थंडीच्या दिवसापासून संरक्षण करणे इतके सोपे नाही, कधीकधी थंडीने (Winter Season) व्हायरल इन्फेक्शन (Viral Infection) होऊन लोकांना घेरते. अशा परिस्थितीत, थंडीच्या ऋतूत आपण थोडे अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण कुटुंबातील एका सदस्य जरी आजारी पडला तरी या व्हायरलमुळे संपूर्ण घर आजारी होते. त्यामुळे काही गोष्टींची आधीच काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून, थंडीचा आनंद तुम्हाला सहज घेता येईल. यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. त्या कोणत्या हे जाणून घ्या.  

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

मॉर्निंग वॉक करा

हिवाळ्यात सांधेदुखीचे अनेक त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हाडांना मजबूत ठेवण्यासाठी रोज सकाळी लवकर उठून किमान 20 ते 40 मिनिटं चालत राहा. यामुळे तुमची सकाळ प्रसन्नही होईल आणि सांधेदुखीचा त्रासही होणार नाही. 

तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा

तुमच्यात असलेल्या तणावाची पातळी कमी करणे ही कदाचित सर्वात कठीण गोष्टींपैकी एक आहे. जेव्हा तुमचे शरीर सतत तणावाखाली असते, तेव्हा तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. या तणावामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती दबावाखाली राहते. ज्यामुळे संसर्गाशी लढा देण्यास तुम्ही सक्षम नसता. त्यामुळे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

आहारात ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा समावेश करा 

थंडीच्या सीझनमध्ये फ्लू, सांधेदुखी आणि संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा समावेश करावा. यासाठी तुम्ही आहारात अक्रोड, बदाम, फ्लेक्ससीड्स देखील घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढेल.    

खूप वेळा खाऊ नका 

थंडीच्या दिवसात कार्बचे प्रमाण वाढते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त कार्ब खाल्ल्याने शरीरातील सेरोटोनिन हार्मोन वाढते. ज्यामुळे तुमचा मूड खराब होतो. म्हणूनच ते खाणे टाळावे. निरोगी नाश्त्यासाठी, तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचा समावेश करा आणि तुम्ही फास्ट फूड, चिप्स, चॉकलेटपासून दूर रहा.  

शरीर उबदार ठेवा 

हिवाळ्यात शरीराची विशेष काळजी घ्यावी. म्हणून, उबदार कपडे घाला, जेणेकरून तुमचे शरीर पूर्णपणे झाकले जाईल कारण थंडीच्या काळात विषाणूजन्य ताप खूप जास्त असतो.     

शरीर हायड्रेटेड ठेवा 

बहुतेक लोक थंडीच्या दिवसांत कमी पाणी पितात. परंतु, तुम्ही हे लक्षात ठेवावे की, थंडीतही शरीर हायड्रेटेड ठेवले पाहिजे. कारण असे न केल्यास तुमच्या त्वचेवर, आरोग्यावर आणि केसांवर परिणाम होईल. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने तुम्ही खूप सक्रिय व्हाल.  

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

Health Tips : हिवाळ्यात 'या' 3 गोष्टी जरूर खाव्यात; गुडघेदुखी होणार नाही

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget