एक्स्प्लोर

Air Pollution : सर्दी आणि प्रदूषण दोन्ही त्वचेसाठी घातक; 'या' 5 आजारांना बळी पडण्याचा वाढता धोका

Air Pollution : सध्या हवामानात बरेच बदल होत आहेत. तापमानात सातत्याने घट होत आहे. हिवाळा आला असून प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे.

Air Pollution : थंडीचा असा हिवाळा (Winter Season)  महिना सुरु झाला असून सध्या हवामानात बरेच बदल होत आहेत. तापमानात सातत्याने घट होत आहे. हिवाळा सुरु झाला असून प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या त्वचेची विशेष काळजी (Skin Care Tips) घेणं आवश्यक आहे. प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत चालला आहे. अशामध्येच थंडीचा सर्वात घातक परिणाम हा आपल्या त्वचेवर होतो. तज्ज्ञांच्या मते, प्रदूषण आणि थंड हवेमुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ लागते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. तर, प्रदूषणामुळे त्वचेवर डाग आणि डागांसह सुरकुत्या देखील दिसू लागतात. यामुळे आपल्याला कोणते आजार होऊ शकतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

थंडी आणि प्रदूषणामुळे हा आजार होऊ शकतो

त्वचेची नैसर्गिक पातळी किती आहे हे त्वचेचा कोरडेपणा नैसर्गिक आर्द्रतेच्या पातळीवर अवलंबून असतो हिवाळ्यात त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याची गरज असते. यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे. कोरड्या त्वचेमुळे त्वचेला खूप नुकसान होऊ शकते. हिवाळ्यात एक्जिमा, कोरडी त्वचा तसेच खाज सुटणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्वचेतून पाणी बाहेर पडू लागते. या ऋतूमध्ये अॅलर्जी वाढू शकते. पिगमेंटेशनची तक्रारही असू शकते. 

हिवाळ्यात प्रदूषित हवेमुळे त्वचेचे नुकसान होते

हिवाळ्यात थंड हवा आणि प्रदूषणामुळे त्वचेशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. प्रदूषणामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण साचते. त्यामुळे कार्बन वृद्धत्वाची प्रक्रिया सुरू होते. स्मॉगमुळे तुमच्या त्वचेचे नुकसान तर होतेच पण ते तुमच्या शरीरातील अवयवांचेही नुकसान करते. त्याचा फुफ्फुसांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे त्वचेला धोकादायक हानी पोहोचते. हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते. फुफ्फुस किंवा किडनीशी संबंधित आजार होऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, वायू प्रदूषण हे कर्करोगासारख्या धोकादायक आजाराचेही कारण आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget