एक्स्प्लोर

Diarrhea Precautions : सावधान! लहान मुलांमध्ये वेगानं होतोय अतिसाराचा प्रसार, या गोष्टींची काळजी घ्या

Diarrhea In Kids : कडाक्याची उष्णतेमुळे आरोग्या संबंधित समस्यांमध्ये वाढ झाली आहे. या मोसमात मोठ्यांबरोबरच लहान मुलांनाही उष्माघाताचा झटका बसत असून अतिसार यासारखे आजार बळावत आहेत.

How to prevent Diarrhea : हान मुलांमध्ये सध्या अतिसार (Diarrhea) आणि उलट्या यांसारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उष्णतेमुळे पचनासंबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये अतिसार झाला तर पुढील 15 दिवसांपर्यंत याचा परिणाम मुलांच्या खाण्यापिण्यात दिसून येतो. सध्याच्या समोसमात लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

1. शरीर हायड्रेटेड ठेवा.
अनेक वेळा लहान मुलं केवळ खूप तहान लागल्यावरच पाणी पितात. यामुळे मुलांना वेळोवेळी पाणी पाजत राहा. मुलांच्या पाण्याची बॉटल साफ असेल. याची काळजी घ्या. मुलांना ग्लासातून पाणी पिण्यास देणे उत्तम राहील.

2. गरम किंवा ठंड पाणी देऊ नका, साधे पाणी पाजा.
गरमी किंवा उन्हात आरओ ठेऊ नका. उन्हान ठेवलेल्या आरओतील किंवा भांड्यातील पाणी पिऊ नका. लहान मुलांनाही उन्हात ठेवलेले किंवा फ्रिजमधील थंड पाणी पिण्यास देऊ नका.

3. ताजं अन्न द्या.
लहान मुलांना घरी बनवलेलं ताजं अन्न खायला द्या. मुलांना शिळं अन्न देऊ नका. याशिवाय लहान मुलांना दही देताना ते आंबट आहे का तपास. मुलांना आंबट दही देणं टाळा.

4. जास्त आईस्क्रीम देणं टाळा
शक्य असल्यास लहान मुलांना आईस्क्रीम देण्याचं प्रमाण कमी करा. अनेकवेळा दुकानात ठेवलेले आईस्क्रीम फ्रीझर न चालल्याने वितळते आणि नंतर परत गोठते. पण असे आईस्क्रीम खाल्ल्याने मुले आजारी पडू शकतात. आईस्क्रीम खायला द्यायचे असेल तर घरीच तयार केलेलं आईस्क्रीम खायला द्या

5. उष्माघातापासून बचाव
खाण्यापिण्याव्यतिरिक्त लहान मुलांना अधिक थंड किंवा अधिक वातावरणात ठेऊ नये. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांना उन्हात जाऊ देऊ नका. उन्हात जायचे असेल तर टोपी आणि सनग्लासेस घालून पाठवा. पण शक्यतो लहान मुलांना तीव्र सूर्यप्रकाशात पाठवणं टाळा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंगSanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
Embed widget