एक्स्प्लोर

Dry Fruits For Health : काजूमुळे होतात हाडे मजबूत, मधुमेही रुग्णांसाठीही उपयुक्त, जाणून घ्या फायदे

Vitamin In Cashew : काजू खाण्यात जेवढे चविष्ट आहे, तेवढेच ते अधिक फायदेशीर आहेत. रोज काजू खाल्ल्याने हाडे, केस, त्वचा, मधुमेह आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. मुलांसाठीही काजू फायदेशीर आहे.

Health Benefits of Cashew : काजू हे असे ड्रायफ्रूट आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तुम्हाला काजू ते स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. काजू खाण्यात जेवढे चविष्ट आहे, तेवढेच ते अधिक फायदेशीर आहे. काजूमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. काजू लोह, फायबर, फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. काजू हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. काजूमध्ये आढळणारे पौष्टिक घटक त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप चांगले असतात. जाणून घ्या काजूचे फायदे.

काजू खाण्याचे फायदे

1. हाडे मजबूत होतात : काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळतात, जे हाडांना कमकुवत होण्यापासून वाचवतात. हाडांच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी रोज काजू खावेत.

2. मधुमेहावर नियंत्रण : काजूमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी काजूचे सेवन फायदेशीर मानले जाते.

3. पचनक्रिया सुधारते : काजू फायबरचा चांगला स्रोत आहे. याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. काजूच्या सेवनाने गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्याही कमी होते. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी काजू खा.

4. वजन नियंत्रित करा : जाड लोक वजन वाढण्याच्या भीतीने काजू खात नाहीत, परंतु मर्यादित प्रमाणात काजू खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. काजूमध्ये फायबर आणि मॅग्नेशियम असते जे चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचे चयापचय वाढवते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते.

5. त्वचा होते निरोगी : काजूमुळे त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते. काजू खाल्ल्याने सुरकुत्याची समस्या दूर होते. काजूमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे तुमच्या त्वचेला अनेक समस्यांपासून वाचवतात.

6. केस मजबूत होतोत : काजू झिंक, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे. याच्या सेवनाने केस निरोगी होण्यास मदत होते. रोज काजू खाल्ल्याने केस मऊ, चमकदार आणि घट्ट होतात.

7. अशक्तपणा दूर करा : शरीर मजबूत करण्यासाठी तुम्ही सर्व ड्रायफ्रुट्सचे सेवन करावे. काजूमध्ये असे घटक आढळतात, ज्यामुळे शरीर मजबूत होते. काजूच्या सेवनाने शरीरात ऊर्जा आणि शक्ती येते.

8. गरोदरपणात फायदेशीर : गरोदरपणात तुम्ही काजू खाऊ शकता. गरोदरपणात काजू फायदेशीर आहे, त्यात मिळणारे पोषक तत्व बाळाच्या विकासात मदत करतात. काजूमध्ये आढळणारे मॅग्नेशियम बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी चांगले असते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?Milind Narvekar On X Post : फडणवीसांचे गुणगान,  मिलिंद नार्वेकरांच्या X पोस्टचा अर्थ काय?Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्यRaj Thackeray On Marathi Manus : मराठी हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
Embed widget