एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Cancer: सावधान! कॅन्सर होणाऱ्या गोष्टी लपल्यायत तुमच्याच घरात? 'या' 7 गोष्टींचा वापर तुम्ही तर करत नाही ना?

Cancer: आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टींचा वापर करतो, ज्यांचे उपयोग आपल्याला माहित असतात, परंतु या गोष्टी किती हानिकारक आहेत हे आपल्याला माहिती नसते.

Cancer: आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी असतात, ज्याचा वापर आपण रोज करतो. पण काही वस्तूंचा वापर केल्याने त्या आपल्याला कर्करोगासारख्या भीतीदायक वळणाकडे नेतात, हे अनेकांना माहित नसेल. दररोज वापरल्या जाणाऱ्या घरगुती वस्तू आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत? याची आपल्याला जाणीव नसते. होय, अशा काही वस्तू आपल्या स्वयंपाकघरात तसेच घरामध्ये सर्रास वापरल्या जातात, ज्यामुळे तुम्हाला कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घ्या..

कोणत्या घरगुती वस्तूंमुळे कॅन्सर होऊ शकतो?

कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे, जो जगभरातील लोकांमध्ये प्रचलित आहे. भारतातही कर्करोग ही गंभीर स्थिती आहे. आपण अनेकदा विचार करतो की या गोष्टी घरी वापरून काम सोपे होते, पण त्यामागे कोणते घातक दुष्परिणाम दडलेले आहेत? याचीही माहिती घेणे गरजेचे आहे. या रिपोर्टमध्ये जाणून घेऊया कोणत्या घरगुती वस्तूंमुळे कॅन्सर होऊ शकतो.

प्लास्टिकचे बॉक्स

भारतीय स्वयंपाकघरात प्लास्टिकचे डबे असतातच. या कार्टनमध्ये बीपीए सारखी रसायने आढळतात, ज्यामुळे शरीरातील हार्मोनल प्रणालीवर परिणाम होऊ शकतो. या डब्ब्यांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास कर्करोगाचा धोका वाढू शकतो. विशेषतः यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे घरी काच किंवा बीपीए मुक्त कंटेनर वापरा.

View this post on Instagram
 
A post shared by Aditi Grover (@aditigrover_nutritionist)

दुर्गंधीनाशक

आपल्या घरात डिओडोरंटचा वापर केला जातो. अनेक डिओडोरंट्समध्ये अशी रसायने असतात जी त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि कर्करोगास कारणीभूत ठरतात. या डिओडोरंट्समुळे स्तन आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो.

नॉन-स्टिक कुकवेअर

पेटाफ्लुओरोक्टॅनोइक ऍसिड (PFOA) आणि इतर रसायने नॉन-स्टिक कूकवेअरच्या उत्पादनात वापरली जातात. जेव्हाही कोणतेही अन्न जास्त आचेवर शिजवले जाते, तेव्हा त्यातून हानिकारक पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे कर्करोगाचे विषाणू शरीरात वाढण्यास मदत करतात. घरामध्ये स्टेनलेस स्टील किंवा कास्ट आयर्नची भांडी वापरणे चांगले.

प्लास्टिकची बाटली

प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या जवळपास प्रत्येक घरात आढळतात. या रिसायकल प्लास्टिकपासून बनवलेल्या बाटल्या आहेत, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. प्लास्टिकच्या बाटल्यांचे पाणी पिल्याने कर्करोग होण्याची शक्यता असते. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा बॉक्स साठवून ठेवल्या जाऊ शकतात, परंतु त्या खाणे किंवा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

रिफाइंड तेल

रिफाइंड तेल अनेक वेळा विविध प्रक्रियेतून जाते. या तेलांमध्ये ओमेगा-6 आढळते, ज्यामुळे शरीरात जळजळ वाढते. याच्या अतिसेवनाने कर्करोगच नव्हे तर जुनाट आजारही वाढू शकतात.

ॲल्युमिनियम फॉइल

ॲल्युमिनियम फॉइलपासून कर्करोग होण्याची शक्यता असते. यामध्ये अनेक प्रकारचे हानिकारक रासायनिक पदार्थ असतात, ज्यामुळे कर्करोगाबरोबरच दमा, यकृताचा संसर्ग होऊ शकतो आणि रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.

पॅकबंद खाद्य पदार्थ

जर तुमच्या घरातही पॅकबंद पदार्थ वापरले जात असतील तर ते लगेच बंद करा. घरातील या बॉक्समध्ये पॅक केलेले तूप किंवा गोठलेले पदार्थ असतात. या डब्यांमध्ये असलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने कर्करोगाच्या पेशी होऊ शकतात. अशा पॅकेज केलेल्या अन्नाचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून शरीर सुरक्षित ठेवता येईल.

हेही वाचा>>>

Cancer: अवघ्या 40-50 दिवसांत स्टेज 4 कॅन्सरवर मात? नवज्योत सिंह सिद्धूच्या पत्नीची कमाल, सांगितला संपूर्ण Diet, तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
Embed widget