एक्स्प्लोर

Benefits of Walking: आठवड्यातून इतकी पावलं चालल्याने मृत्यूचा धोका होईल कमी, काय म्हटलंय संशोधनात?

जे लोक आठवड्यातून पायी चालत नाहीत यांच्यापेक्षा जे लोक आठवड्यातून एक किंवा दोन वेळा कमीत कमी 8,000 पाऊलं चालतात, यांच्यात 10 वर्षानंतर मृत्यूचा धोका जवळपास 14 टक्यांनी कमी झाल्याचं संशोधनात दिसून आलं आहे.

Benefits of Walking : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांच्या आहारात बदल झाल्याचं दिसून येतं. यासोबत काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल होताना दिसून येत आहेत. त्यात रात्री आणि दिवसपाळी यानुसार काम करावं लागतं. म्हणून दिवसभर बैठे काम काम करण्यात जास्त वेळ जात असतो. यासोबत गृहिणी असाल तर घरातचं जास्त वेळ घालवावा लागतो. तर कधी टीव्हीसमोर बसून मालिका बघण्यात दिवस निघून जात असतो. अशा दिनचर्येत स्वत:साठी वेळ काढून काही वेळ पायी चालणं फायद्याचं (Benefits of Walking) असतं. कारण आठवड्यातून काही पाऊल चालणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतं. याविषयी नुकतच एक संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनात असा दावा करण्याता आला आहे की, कोणत्या पद्धतीने पायी चालण्याचा व्यायाम केला तर मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. याबाबत सविस्तर जाणून घेऊया...

आठवड्यातील इतके दिवस पायी चालणं आरोग्यदायी

क्योटो विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ यांच्या एका संयुक्त संशोधनानुसार, तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस पायी चालण्यासाठी वेळ काढायला हवा. यादरम्यान 8,000 पावलं चालण्याची आवश्यकता आहे. यामुळे मृत्यूचा धोका कमी होतो, असा दावा संशोधनात करण्यात आला आहे. या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, हा व्यायाम आठवड्यातून तीन किंवा सात वेळा 10 हजार पावलं चालण्यासारखं आहे. तसेच, एका आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलमधील अभ्यासात असं म्हटलंय की, आठवड्यात जास्तीत जास्त वेळा किंवा एक वेळा जरी पायी चाललं तरी मानवी आरोग्याला सारखाच फायदा मिळत असतं.

किती लोकांवर सर्व्हे करण्यात आला?

या परदेशी विद्यापीठातील संशोधनानुसार, तुमच्याकडे जर वेळ आणि ऊर्जा असेल तर आठवड्यातून फक्त दोन दिवस पायी चालले तरी आरोग्याला फायदेशीर आहे. या संशोधनासाठी एक सर्व्हे करण्यात आला होता. या संयुक्तपणे अभ्यास करण्यात आलेल्या संशोधसाठी 3 हजार 101  लोकांवर सर्व्हे करण्यात आला होता. हा सर्व्हे अमेरिकेतील वयस्कर नागरिकांवर करण्यात आला होता. 

पायी चालणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका कमी 

या अभ्यासानुसार, जी लोक आठवड्यातून एक-दोन वेळा पायी चालत नाहीत यांच्यापेक्षा जी लोक आठवड्यातून एक किंवा दोन वेळा कमीत कमी 8 हजार 000 पावलं चालतात, त्यांच्यात 10 वर्षानंतर मृत्यूचा धोका जवळपास 14 टक्यांनी कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आठवड्यातून काही पाऊल चालण्यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा. यामुळे तुमचं आरोग्या चांगलं राहिल आणि आजारी पडण्याची शक्यता कमी असते.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget