एक्स्प्लोर

Health Tips : स्त्रियांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेची 'ही' आहेत लक्षणं; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागात

Health Tips : बहुतेक स्त्रियांना स्वतःसाठी प्रोटीनच्या फायद्यांबद्दल माहिती नसते.

Health Tips : प्रोटीन (Protein) शेक आणि प्रोटीनयुक्त आहार अशी गोष्ट आहे जी प्रत्येक स्त्री (Women) आपल्या मुलांसाठी तर आवर्जून करते पण यामध्ये ती स्वत: ला विसरून जाते. पुरुष, मुलांइतकीच आपल्यालाही प्रोटीनची गरज आहे याचा कोणत्या स्त्रीने विचार केला आहे का? प्रोटीन योग्य प्रमाणात घेऊन तुम्ही स्वतःची काळजी घेत आहात की नाही? बहुतेक स्त्रियांना स्वतःसाठी प्रोटीनच्या फायद्यांबद्दल माहिती नसते. खरंतर जोपर्यंत डॉक्टर आहारात बदल करण्यास सांगत नाहीत तोपर्यंत स्त्रिया स्वत:च्या आरोग्याके लक्ष देत नाहीत. स्त्रियांसाठी प्रोटीन किती गरजेचं आहे याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

प्रोटीनच्या कमतरतेमुळे, महिलांना अशक्तपणा, थकवा किंवा स्नायू  यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तर, प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्यास वजन वाढू शकते. याशिवाय किडनीशी संबंधित समस्या किंवा चिडचिड हे देखील प्रोटीनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. त्यामुळे आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीन घेतल्यास या समस्यांपासून आराम मिळतो.

महिलांसाठी प्रोटीनचे महत्त्व काय?

  • प्रथिने स्नायू तयार करण्याचे काम करतात.
  • शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि रक्त प्रवाह पुरवतात
  • हार्मोन्सच्या पातळीकडे लक्ष 
  • पचनास मदत होते
  • पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
  • रोगप्रतिकारक शक्ती संतुलित ठेवते
  • यकृतामध्ये चरबी जमा होण्यापासून प्रतिबंधित करते
  • कोलेस्ट्रॉल कमी करते
  • नखे, केस, हाडे आणि त्वचा तयार होण्यास मदत होते

शरीरात प्रोटीनची कमतरता असण्याची लक्षणं :

  • पटकन थकवा येणे.
  • लवकर भूक लागते.
  • खूप मूडी असणे.
  • हात आणि पायांना सूज आहे.
  • वारंवार आजारी पडणे.
  • केस आणि नखे कमकुवत होणे.
  • कोरडी त्वचा होणे

महिलांनी प्रथिनांची कमतरता भासू नये म्हणून काय खावे?

  • अंडी आणि चिकन
  • हिरवे वाटाणे
  • दूध, चीज, दही
  • बदाम
  • पनीर
  • मसूर, राजमा
  • ब्रोकोली
  • ओट्स

एका सामान्य स्त्रीला दररोज किमान 50 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतात. प्रत्येक ग्रॅम प्रोटीन 4 कॅलरीज ऊर्जा निर्माण करतात. यासाठी प्रत्येक स्त्रीने प्रोटीन घेणं गरजेचं आहे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Skin Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा

महत्त्वाच्या बातम्या

Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget