एक्स्प्लोर

Health Tips : बदलत्या जीवनशैलीत मायग्रेनचा त्रास होतो? 'या' 8 टिप्सने मिळवा झटपट आराम

Health Tips : मायग्रेन ही मेंदूची मुख्य समस्या आहे. आजच्या जीवनशैलीत ही समस्या अधिक गंभीर झाली आहे.

Migraine Symptoms : मायग्रेनचा त्रास ही मेंदूची गंभीर समस्या मानली जाते. या आजारात डोक्याच्या अर्ध्या भागात वेदना होतात. ऋतू बदलल्याने हा आजार झपाट्याने बळावतो. वाढलेला ताण, जास्त लायटिंग अशा अनेक कारणांमुळे हा आजाराचं प्रमाण वाढतं. ज्यांना मायग्रेन आहे अशा लोकांना कधी कधी दिवसा काही काम करावेसे वाटत नाही आणि रात्री डोकेदुखीमुळे झोप येत नाही. आज आपण अशाच उपायांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याचा उपयोग करून तुम्हाला आराम मिळू शकतो. 

1. आलं खा 

आलं ही प्रतिजैविक, दाहक-विरोधी गुणधर्म आहे. अनेक रोगांवर याचा उपयोग होतो. हे मायग्रेनमध्ये प्रभावक म्हणून देखील काम करते. एका संशोधनानुसार, जेव्हाही तुम्हाला मायग्रेन सारखी समस्या दिसली तर लगेच आल्याचा तुकडा दातांमध्ये दाबून चोखत रहा. त्यामुळे वेदना कमी होऊ लागतात. 

2. स्ट्रेस मॅनेजमेंट 

जर स्ट्रेस मॅनेजमेंट नीट केले नाही तर मायग्रेनची समस्या वाढू शकते. जर तुम्ही ते एखाद्या तज्ञाच्या देखरेखीखाली करत असाल तर तुम्हाला यातून खूप आराम मिळू शकतो. योगासने, ध्यानधारणा किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचा व्यायाम केल्याने मायग्रेनमध्ये थोडा आराम मिळतो. 

3. उन्हात सनग्लासेस वापरा

कडक सूर्यप्रकाश मायग्रेन वाढवण्याचे काम करतो. यामुळे तीव्र डोकेदुखी होते. त्यामुळे मायग्रेन अधिक वाढू शकतो. हे टाळण्यासाठी सनग्लासेसचा वापर करावा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

4. हवामान बदलावर लक्ष ठेवा

हवामान बदलामुळे मायग्रेनचा अधिक परिणाम होतो. सध्या हिवाळा कमी होत असल्याने उष्णता वाढत असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. जर तुम्हाला डोके दुखत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा. 

5. जास्त पाणी प्या

डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीची समस्या होऊ शकते. हे टाळायचे असेल तर भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. पाणी प्यायल्याने मायग्रेनमध्ये आराम मिळतो. 

6. मॅग्नेशियमची कमतरता होऊ देऊ नका

रक्तातील साखरेची पातळी आणि मज्जासंस्था सुधारण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. मेंदूसाठी हा एक आवश्यक घटक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन, नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी ऑफ इन्फॉर्मेशननुसार, मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मायग्रेनची समस्या उद्भवू शकते. 

7. अल्कोहोलचे सेवन कमी करा

एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, जे लोक दारूचे सेवन करतात. त्यापैकी एक तृतीयांश लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या दिसून येते. जास्त मद्यपान केल्याने मेंदूमध्ये जळजळ होते. काही न्यूरोनल मार्ग सक्रिय होतात. यामुळे रक्तवाहिन्या रुंद होऊ शकतात.

8. पुरेशी झोप घ्या

ज्या लोकांना नीट झोप येत नाही किंवा त्यांना कमी झोप येत असल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. त्यांना डोकेदुखीचा अधिक त्रास पाहायला मिळतो. डोकेदुखी वाढवणारा मायग्रेन हा एक घटक आहे. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

हर्निया म्हणजे नेमके काय? पोटावर किंवा जांघेत दिसणारी सूज म्हणजे हर्निया असू शकतो का? डॉ. केदार गोराड यांची महत्वपूर्ण माहिती
हर्निया म्हणजे नेमके काय? पोटावर किंवा जांघेत दिसणारी सूज म्हणजे हर्निया असू शकतो का? डॉ. केदार गोराड यांची महत्वपूर्ण माहिती
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
Women Health: IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...
IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...
Beauty Tips: सौंदर्योपचार निवडताना सोशल मीडियावरील माहितीवर अवलंबून राहू नका! त्वचारोगतज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
सौंदर्योपचार निवडताना सोशल मीडियावरील माहितीवर अवलंबून राहू नका! त्वचारोगतज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
Embed widget