एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Health Tips : तुम्हालाही 10 तास सतत बसण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचा वाढता धोका

Health Tips : स्मृतिभ्रंश हा एक आजार आहे जो एखाद्या व्यक्तीच्या विचार करण्याच्या, समजून घेण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो.

Health Tips : आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सक्रिय राहणं खूप महत्वाचं आहे. या सक्रिय जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. या संदर्भात एक संशोधन समोर आलं आहे ज्यामध्ये असे आढळून आलं आहे की 10 तासांपेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्याने स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो. हा आजार नसून न्यूरोडीजनरेटिव्ह स्थिती आहे.

JAMA जर्नलमध्ये सप्टेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, 60 आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे 50,000 प्रौढांचे विश्लेषण करण्यात आले. असे आढळून आले की, बैठी वागणूक डिमेंशियाचा धोका वाढवू शकते. जे लोक दिवसातून 10 तास किंवा त्याहून अधिक वेळ बसतात त्यांना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका जास्त असतो. 

स्मृतिभ्रंश म्हणजे काय?

या संदर्भात फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार न्यूरोलॉजी डॉ. सौरभ यतीश बन्सल सांगतात की, स्मृतिभ्रंशला 'मेमरी लॉस' म्हणतात. स्मृती आणि मेंदूच्या इतर कार्यावर परिणाम करणारा हा आजार आहे. स्मृतिभ्रंशाची हा वाढत जाणारा रोग आहे. त्याची सुरुवात स्मरणशक्ती कमी होण्यापासून होतो आणि नंतर रुग्णाची संभाषण करण्याची क्षमता संपते. हा आजार विचार, स्मरणशक्ती आणि भाषा यांना नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागांशी संबंधित आहे. पण, आजकाल त्यांच्या कामामुळे प्रत्येकजण एकाच ठिकाणी आणि स्क्रीनसमोर बसून तासनतास घालवत आहे. त्यामुळे हा धोका आणखी वाढतो. अशा परिस्थितीत अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

एक छोटा ब्रेक घ्या

जर तुम्हाला दिवसभर एकाच जागी बसावे लागत असेल तर थोडा वेळ काढून फिरण्याची सवय लावा. काही मिनिटे चालणे किंवा स्ट्रेचिंग केल्याने होणारा त्रास कमी होतो.

एरोबिक व्यायामासाठी वेळ काढा

हलका एरोबिक व्यायाम मेंदूसाठी चांगला आहे. यामध्ये तुम्ही जलद चालणे, पोहणे आणि सायकलिंगचाही समावेश करू शकता.

'हे' खेळ खेळा

एका संशोधनात असे आढळून आले आहे की, क्रॉसवर्ड आणि बुद्धीबळ खेळल्याने वृद्धांमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका 11 टक्क्यांनी कमी होतो.

योग आणि ध्यान

शक्य असल्यास, सकाळी लवकर उठा आणि योग आणि ध्यानासाठी वेळ काढा. तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : जेवणानंतर रक्तातील साखर 300 पार जाते? फक्त 'या' 5 गोष्टी करा; साखरेची पातळी नियंत्रित राहील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीनChhagan Bhujbal On Devendra Fadnavis : भुजबळांची फडणवीसांसाठी बॅटिंग की चांगल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग?ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 28 November 2024Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, 237 विविध जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, 237 विविध जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Muslim Bollywood Actors Hindu Screen Names : दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
Embed widget