एक्स्प्लोर

Walnut benefits : हृदय आणि मन निरोगी ठेवण्यासाठी रोज खा अक्रोड, जाणून घ्या 10 फायदे

Walnut benefits : अक्रोड खाल्ल्याने शरीरातील ओमेगा 3 फॅटी अॅसिडची कमतरता पूर्ण होते. यामुळे हृदय मजबूत आणि मन सक्रिय होते.

Walnut benefits :  निरोगी राहण्यासाठी आहारात सुक्या फळांचा समावेश करा. रोज ड्रायफ्रूट खाल्ल्याने हृदय, मन आणि शरीर तंदुरुस्त राहते. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने वजन कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. दररोज 2-3 अक्रोड (Walnut) खाणे आवश्यक आहे. अक्रोड मेंदूला तीक्ष्ण आणि सक्रिय बनवते. प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, तांबे आणि सेलेनियम सारखी पोषक तत्वे अक्रोडात मोठ्या प्रमाणात आढळतात. अक्रोड खाल्ल्याने हृदय निरोगी आणि मजबूत होते. जाणून घ्या अक्रोड खाण्याचे फायदे.

अक्रोड खाण्याचे फायदे (Walnut benefits) : 

  1. अक्रोड खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात. अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात, जे हृदयरोगांवर फायदेशीर असतात.
  2. अक्रोड मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर होतो आणि चांगली झोप लागते.
  3. अक्रोडामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.
  4. अक्रोड खाल्ल्याने मेंदूची शक्ती वाढते. यातील पोषक तत्वे मेंदूला तीक्ष्ण करतात.
  5. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अक्रोड खूप मदत करतात. अक्रोड खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. 
  6. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अल्फा लिनोलेनिक अॅसिड आपल्या शरीरात रक्ताची गुठळी बनवते. त्यामुळे दुखापत झाल्यास रक्त जास्त वाहत नाही.
  7. मधुमेहामध्येही अक्रोडाचा फायदा होतो. टाईप 2 मधुमेहासाठी हे खूप प्रभावी आहे. अक्रोड रक्तवाहिन्या विस्तृत करतात आणि मेटाबॉलिक सिंड्रोम कमी करतात. 
  8. गरोदरपणात अक्रोड खाल्ल्याने बाळाला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात.
  9. नियमितपणे अक्रोड खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते आणि कर्करोगाचा धोकाही कमी होतो. अक्रोड खाल्ल्याने त्वचा चमकदार आणि केस मजबूत होतात. 
  10. अक्रोडमध्ये बायोटिन आणि व्हिटॅमिन 32 असते, ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


महत्त्वाच्या बातम्या

Happy Men's Day: जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
Health: बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
Chatt Puja 2026: छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Gokul Milk: गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
Navnath Ban On Rohit Pawar VSR: अजित पवारांच्या 14 महिन्यांच्या विमानप्रवासाचा महत्त्वाचा डेटा समोर, VSR कंपनी दादांच्या पसंतीची, नवनाथ बन यांची रोहित पवारांवर आगपाखड, म्हणाले...
अजित पवारांच्या 14 महिन्यांच्या विमानप्रवासाचा महत्त्वाचा डेटा समोर, VSR कंपनी दादांच्या पसंतीची, नवनाथ बन यांची रोहित पवारांवर आगपाखड, म्हणाले...
Embed widget