एक्स्प्लोर

Hair Care Tips : थंडीमध्ये ट्राय करा 'हे' हेअर मास्क, केस होतील मुलायम

Overnight Homemade Hair Mask : हिवाळ्यामध्ये थंडीमुळे केस कोरडे होऊन तुटण्याची भीती असते. अशा वेळी केसांची काळजी कशी घ्यायची जाणून घ्या.

Overnight Homemade Hair Mask : हिवाळ्यामध्ये (Winter) त्वचेची (Skin Care Tips) नाही, तर केसांचीही (Hair Care Tips) काळजी घ्यावी लागते. कारण थंडीमुळे त्वचा आणि केस अधिक कोरडे पडतात. हिवाळ्यामध्ये थंडीमुळे केस आणि टाळू कोरडी (Dry Scalp) होऊन केस तुटण्याची भीती असते. अशावेळी काही घरगुती हेअर मास्क (Homemade Hair Mask) तुमच्या केसांना मुलायम बनवून अधिक सुंदर, मुलायम आणि मजबूत होण्यासाठी मदत करतात. या घरगुती हेअर मास्कबाबत
जाणून घ्या...

ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) आणि एलोवेरा (Aloe Vera) जेल हेअर मास्क

  • पद्धत
    ऑलिव्ह ऑईल आणि एलोवेरा जेल एकत्र करुन मास्क बनवा. हे मास्क केसांना लावा. हे मास्क केसांना कंडिशनिंग करून कोरड्या टाळूवर उपायकारक आणि फायदेशीर आहे. हा हेअरमास्क रात्रभर केसांना लावून ठेवा आणि सकाळी सौम्य शाम्पूने धुवा.
  • कसे वापराल?
    केसांवर हा हेअर मास्क वापरण्यापूर्वी केस व्यवस्थित विंचरून घ्या.
    केसांचे दोन समान भाग करा.    
    या मिश्रणाने टाळूवर चांगली मालिश करा. रात्रभर हे केसांना लावून ठेवा.
    दुसऱ्या दिवशी सकाळी केसांना शॅम्पू करा आणि कंडिशनर वापरा. ​
    हे आठवड्यातून 2 दिवस केसांना लावा.

खोबरेल तेल (Coconut Oil), एरंडेल तेल (Castor oil) आणि बिअर (Beer) हेअर मास्क

  • पद्धत
    एरंडेल तेल मुलायम आणि चमकदार केस मिळविण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी सुमारे चार चमचे कोमट एरंडेल तेलामध्ये दोन चमचे खोबरेल तेल आणि एक चमचा बिअर मिसळा आणि मिश्रण तयार करा.
  • कसे वापराल?
    या मिश्रणाने हलक्या हाताने केसांना 15-20 मिनिटे मालिश करा. त्यानेतर हे मास्क केसांना लावून रात्रभर ठेवा. सकाळी सौम्य शाम्पूने मास्क धुवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Nilesh Lanke Family : लेकामुळे आज दिल्लीत आलो! निलेश लंके यांच्या आई-वडिलांची भावुक प्रतिक्रियाRahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतीलABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Embed widget