एक्स्प्लोर

Health Tips: उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करतात ही फळं, भाज्या; जरुर करा त्यांचं सेवन

मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. या ऋतूमध्ये तब्येतीची काळजी जरा जास्तच घेतली जाते.

Health Tips: मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. या ऋतूमध्ये तब्येतीची काळजी जरा जास्तच घेतली जाते. उन्हाच्या दाहकतेमुळं अनेकदा शरीरातील पाण्याची पातळी खालावते, ज्यामुळे मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणं यांसारख्या समस्या उदभवतात. वातावरणातील तापमानाचा पारा चढलेला असताना, पाणी न पिणं किंवा कमी पाणी पिण्याची चूक कधीही करु नका. 

उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये महत्त्वाचे बदल करा. काही फळं आणि भाज्या खाण्याला आवर्जून प्राधान्य द्या. आज आपण अशाच काही फळं आणि भाज्यांवर नजर टाकणार आहोत, ज्यांच्या सेवनानं शरीरातील पाण्याची पातळी राखली जाते. 

Morning walk benefits | इव्हिनिंग वॉकच्या तुलनेत मॉर्निंग वॉक अधिक फायद्याचा; पाहा कसे आहेत याचे परिणाम

टरबूज- टरबूज या फळाममध्ये तब्बल 92 टक्के पाणी असतं. त्यामुळं याच्या सेवनानं शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होते. यामध्ये विटॅमिन, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखी पोषक तत्त्वंही असतात. 

काकडी- काकडीमध्ये 95 टक्के पाण असतं. विटॅमिन, पोटॅशियम, मॅग्नेशियमचीही भरपूर मात्रा काकडीमध्ये असते. काकडीमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं. शरीरासाठी काकडी डिटॉक्सिफायरचं काम करण्यासोबतच त्वचेचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठीही काकडीचा वापर केला जातो. 

आंबा - आंब्याचा गोडवा जितका सर्वांच्याच जिभेचे चोचले पुरवतो, तितकंच हे फळ अनेक पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असं आहे. यामध्ये विटॅमिन ए, सोडियम, फायबर आणि 20 टक्क्यांहून जास्त मिनरल्स आढळून येतात. कॅलरीवर लक्ष देणाऱ्यांपैकी तुम्ही असाल, तर मात्र काळजी घ्या. कारण आंब्यामध्ये फार कॅलरी असतात. 

संत्र- संत्र मुळातच एक थंड फळ. यामध्ये 88 टक्के पाणी असतं. विटॅमिन ए, सी, कॅल्शियम आणि फायबर अशी तत्त्वं या फळामध्ये असतात. उन्हाळ्यामध्ये या फळाच्या सेवनामुळं शरीरातील पाणी पातळीत समतोल राखता येतो. या फळाच्या सेवनामुळे शरीरातील पोटॅशियमची कमतरचा दूर होते. 

टोमॅटो- टोमॅटो वर्षाच्या बाराही महिने उपलब्ध असतो. यामध्ये 95 टक्के पाण्याचं प्रमाण असतं. याच्या वापरामुळं फोलेट, पोटॅशियम, फायटोकेमिकल्स यांसारखी पोषक तत्त्वं मिळतात. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget