एक्स्प्लोर

Fashion : उन्हाळ्यात साडी नेसायचीय? Perfect ब्लाउज डिझाइन निवडा, कडक उन्हातही मिळेल आराम

Fashion : अशा प्रकारचे ब्लाउज डिझाइन साडीसोबत परिधान केल्याने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळू शकतो.

Fashion : प्रत्येक महिलेसाठी साडी म्हणजे आवडता विषय.. पण उन्हाळ्यात साडी नेसणे म्हणजे नको वाटते.. कारण एकतर आधीच कडक ऊन, त्यात शरीरातून वाहणाऱ्या घामाच्या धारा.. यामुळे महिला ड्रेस घालण्यास पसंती देतात. पण आज आम्ही तुम्हाला उन्हापासून दिलासा मिळेल अशा ब्लाऊजचे लेटेस्ट डिझाईन्सबद्दल सांगत आहोत. अशा प्रकारचे ब्लाउज डिझाइन साडीसोबत परिधान केल्याने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळू शकतो.


उष्णतेपासून आराम मिळेल..!

आजही भारतात अनेक महिला साडी नेसतात. उन्हाळ्यात साडी नेसणे म्हणजे दिवसभर उन्हाचा त्रास होतो. अउन्हाळ्याच्या सीझनमध्ये उष्णतेपासून बचाव करण्यासाठी, उष्णतेपासून संरक्षण करणारे कपडे घालणे खूप महत्वाचे आहे. अनेक महिला उन्हाळ्यात आधुनिक आणि आरामदायक कपडे घालून आरामात जगतात. पण, आजही अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या साडीशिवाय कोणतेच वस्त्र घालण्यास पसंती देत नाही नाहीत. त्यामुळे आज आम्ही उन्हाळ्यापासून दिलासा देण्यासाठी उपाय घेऊन आलो आहोत. अशा प्रकारचे ब्लाउज डिझाइन साडीसोबत परिधान केल्याने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळू शकतो.  उन्हाळ्यात दिवसभर साडी नेसणे खूप अवघड असते, कारण साडीचे फॅब्रिक खूप लांब असते आणि ते संपूर्ण शरीर झाकते. म्हणून, उन्हाळ्यात असे ब्लाउज जे साडीसोबत परिधान केल्यास तुम्हाला आरामदायक वाटेल


'अशा' डिझाईन्सचे ब्लाउज घातल्याने आराम मिळतो 

आजकाल, बाजारात विविध प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत आणि त्यांच्यासोबत जोडण्यासाठी भरपूर ब्लाउज डिझाइन देखील आहेत. आरामासोबतच हे ब्लाउज डिझाइन तुम्हाला खूप स्टायलिश बनवते. आज आम्ही तुम्हाला अशा ब्लाउज डिझाइन्सबद्दल सांगणार आहोत, जे परिधान करून तुम्ही स्वतःला उष्णतेपासून वाचवू शकता.

 

कट-स्लीव्ह ब्लाउज

कट-स्लीव्ह ब्लाउज उन्हाळ्यात आरामदायक असतात आणि हवेशीर कपड्यांशी चांगले जुळतात. हे ब्लाउज खूप स्टायलिश आणि एलिगंट लुक देतात.


Fashion : उन्हाळ्यात साडी नेसायचीय? Perfect ब्लाउज डिझाइन निवडा, कडक उन्हातही मिळेल आराम
स्लीव्हलेस किंवा नेट डिझाइन

स्लीव्हलेस किंवा नेट ब्लाउज उन्हाळ्यात अधिक थंडपणा देतात आणि सहज श्वास घेण्यास मदत करतात. हे परिधान केल्याने तुम्हाला घामही कमी येतो.

 

अपडेटेड डिझाइन ब्लाउज

रफ लाइन ब्लाउज किंवा ओव्हरलॅप ब्लाउज उन्हाळ्यात स्टायलिश आणि फ्रेश लुक देतात आणि तुमचा संपूर्ण लुक अनोखा आणि स्टायलिश बनवतात.


Fashion : उन्हाळ्यात साडी नेसायचीय? Perfect ब्लाउज डिझाइन निवडा, कडक उन्हातही मिळेल आराम
ऑफ शोल्डर ब्लाउज

ऑफ शोल्डर ब्लाउज उन्हाळ्यात तुमच्या साडीसोबत जोडणे चांगले. हे शरीराच्या प्रत्येक प्रकारावर चांगले आणि स्टाइलिश दिसते.


Fashion : उन्हाळ्यात साडी नेसायचीय? Perfect ब्लाउज डिझाइन निवडा, कडक उन्हातही मिळेल आराम
कोल्ड शोल्डर ब्लाउज

या ब्लाउजची रचना ऑफ शोल्डर ब्लाउजसारखीच आहे, त्यात आणखी एक पट्टी जोडली आहे. अशा प्रकारचे ब्लाउज डिझाइन घालून तुम्ही खूप सुंदर दिसू शकता.


Fashion : उन्हाळ्यात साडी नेसायचीय? Perfect ब्लाउज डिझाइन निवडा, कडक उन्हातही मिळेल आराम
बॅक-लेस ब्लाउज

साडीसोबत असे ब्लाउज डिझाइन केल्याने तुम्ही खूप हॉट आणि क्लासी दिसता. तसेच, उन्हाळ्यात घालण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

 

हेही वाचा>>>

Fashion : फॅमिली पिकनिकला चाललात? 'हे' लेटेस्ट को-ऑर्ड सेट दिसतील Best! फोटो येतील छान, वाटेल आरामदायी

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget