एक्स्प्लोर

Eye Care Tips : कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपत असाल तर वेळीच सावध व्हा; निष्काळजीपणा केल्यास दृष्टी नष्ट होण्याची शक्यता

Eye Care Tips : कॉन्टॅक्ट लेन्स कधीही 6 ते 8 तासांपेक्षा जास्त काळ वापरू नयेत. यामुळे ऍलर्जी किंवा संसर्ग होण्याची शक्यता देखील वाढू शकते.

Are Contact Lens Are Harmful For Eyes : जे लोक आपल्या लूक, पर्सनालिटी आणि दिसण्याबद्दल अप टू डेट असताना ते सहसा लेन्स घालणं पसंत करतात. अनेकजण नंबरचा चष्मा वापरण्याच्या ऐवजी लेन्स वापरतात. आजकाल कॉन्टॅक्ट लेन्स (Contact Lens) हा चर्चेचा विषय ठरतोय. अनेक जणे याचे फायदे आणि तोटे जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. याचं कारण म्हणजे, एका केस स्टडीनुसार, अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारा एक तरूण रात्री कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपला. यामुळे त्याला सकाळी फार कमी दिसू लागलं. अशा काही घटना जाणून घेतल्यानंतर, कॉन्टॅक्ट लेन्स लावण्याची योग्य पद्धत जाणून घेणं गरजेचं आहे. यामुळे डोळ्यांशी (Eyes) संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या टाळता येईल. कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याचे फायदे, तोटे आणि कोणी कॉन्टॅक्ट लेन्स घालू नयेत हे जाणून घ्या.

झोपताना कॉन्टॅक्ट लेन्स घालण्याचे तोटे

  • कॉन्टॅक्ट लेन्सने झोपल्याने डोळ्यांच्या कॉर्नियाला गंभीर संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अशा संसर्गावर उपचार करणं देखील कठीण आहे. 
  • अशा संसर्गामुळे डोळ्यांना दिसणं कमी होतं.

कॉन्टॅक्ट लेन्स कोणी घालू नयेत? 

  • कॉन्टॅक्ट लेन्स फक्त अशा व्यक्तींनीच लावावी जे त्याची योग्य काळजी घेऊ शकतात.
  • ज्या लोकांचे डोळे सतत कोरडे होतात त्यांनी कॉन्टॅक्ट लेन्स घालू नयेत.
  • जे लोक खूप वेळ स्क्रीनकडे बघून काम करतात. त्यांनी कॉन्टॅक्ट लेन्सपेक्षा चष्म्याचा वापर करावा.
  • ज्यांच्या डोळ्यांना ऍलर्जी आहे त्यांनी देखील कॉन्टॅक्ट लेन्स घालू नयेत.

'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • कॉन्टॅक्ट लेन्स लावताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
  • कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना त्याला वारंवार पाण्याने धुवू नये. लेन्स फक्त त्याच्या सोल्युशनने स्वच्छ कराव्यात.
  • कॉन्टॅक्ट लेन्स कधीही 6 ते 8 तासांपेक्षा जास्त काळ वापरू नयेत. यामुळे ऍलर्जी किंवा संसर्ग होण्याची शक्यता देखील वाढू शकते.
  • केवळ लेन्सच नाही तर ती ज्या केसमध्ये ठेवली आहे ती देखील स्वच्छ करावी.
  • झोपताना किंवा अंघोळ करताना कॉन्टॅक्ट लेन्स घालणे टाळा. 
  • डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करा. 
  • फक्त चांगल्या दर्जाच्या कॉन्टॅक्ट लेन्स वापरा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget