एक्स्प्लोर

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी एवोकॅडो खा, खाण्याची पद्धत आणि फायदे जाणून घ्या

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात अॅव्होकॅडोचा समावेश करू शकता. यामध्ये निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Avocado For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात अॅव्होकॅडोचा (Avocado) समावेश केला पाहिजे. खरंतर, हे खूप महाग फळ आहे, पण चव आणि आरोग्याने परिपूर्ण आहे. हेल्दी फॅट, फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अनेक प्रकारचे पोषक घटक अॅव्होकॅडोमध्ये आढळतात. एवोकॅडो हे देखील तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे. याचे फायदे जाणून घ्या.

एवोकॅडो वजन कमी करण्यास मदत करते 

एवोकॅडो वजन कमी करण्यास खूप मदत करते. एवोकॅडोमध्ये भरपूर फायबर आणि फॅट असते. ते खाल्ल्याने भूक शांत होण्यास मदत होते. एवोकॅडो खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. एवोकॅडोमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. एवोकॅडोमध्ये विरघळणारे फायबर असते जे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. एवोकॅडो भरपूर ऊर्जा देते. यामध्ये हेल्दी फॅट आढळते जे हृदयासाठी चांगले असते. यामध्ये आढळणारे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट जाळण्यास मदत करते. 

एवोकॅडोमध्ये पोषक घटक आढळतात

  • अॅव्होकॅडोमध्ये फॅटचे प्रमाण खूप जास्त असते.
  • यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, ज्याला ओलेइक ऍसिड म्हणतात. 
  • या चरबीमुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  • अॅव्होकॅडोमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील आढळतात.
  • याशिवाय यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
  • एवोकॅडोमध्ये कार्ब्स, पोटॅशियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम असते.
  • एवोकॅडोमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  • रोजच्या आहारात अॅव्होकॅडोचा समावेश केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

एवोकॅडोचे सेवन कसे करावे?

1- सॅलडमध्ये खा

तुम्ही अॅव्होकॅडो सॅलड म्हणून खाऊ शकता. तुम्ही नाश्त्यात एवोकॅडोचा समावेश करू शकता. एवोकॅडो बारीक कापून त्यात हलकी काळी मिरी पावडर आणि मीठ घाला. तुम्ही ते सलाड म्हणून खाऊ शकता.  

2- स्मूदी बनवून प्या

वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्मूदी बनवून एवोकॅडो देखील पिऊ शकता. यासाठी एवोकॅडोचे मिश्रण करून त्यात बिया, ड्रायफ्रुट्स आणि नट्स टाकून ब्लेंड करा. स्मूदी तयार आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास दुर्लक्ष करु नका; वाचा प्रतिबंधात्मक उपाय
दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास दुर्लक्ष करु नका; वाचा प्रतिबंधात्मक उपाय
Breast Cancer: काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
Happy Men's Day: जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Embed widget