एक्स्प्लोर

Amazon Great Indian Festival Sale: अॅमेझॉनवर फेस्टिव्ह धमाका, ब्रॅंडेड कपड्यांवर 90% सूट

अॅमेझॉनने सर्व ब्रॅंडेड कपड्यांवर भरघोस सूट दिली आहे. या सेलमध्ये महिला, पुरूष आणि लहान मुलांच्या कपड्यांवर बंपर सेल सुरू आहे

मुंबई : अ‍ॅमेझॉनच्या वार्षिक अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीवल सेल्सची अनेक लोक आतुरतेने वाट पाहत असतात. आता ही प्रतीक्षा संपली आहे. फॅशनेबल आणि स्टालियश दिसणासाठी अॅमेझॉनने कपड्यांवर भरघोस सूट दिली आहे. अॅमेझॉनने सर्व ब्रॅंडेड कपड्यांवर भरघोस सूट दिली आहे. या सेलमध्ये महिला, पुरूष आणि लहान मुलांच्या कपड्यांवर बंपर सेल सुरू आहे.

Amazon Great Indian Festival Sale: घर सजवण्यासाठी यापेक्षा चांगली संधी नाही; अ‍ॅमेझॉनवर फर्निचर सेलमध्ये 70% पर्यंत सूट

जाणून घ्या महिलांच्या कपड्यावरील डिस्काऊंट

महिलांच्या कपड्यावर अॅमेझॉनने 90% डिस्काऊंट दिला आहे. कुर्ता सूट खरेदीवर 60 से 80% सेल आहे. तर साडी, ड्रेस मटेरिअल खरेदीवर  90% सूट देण्यात आली आहे. वेस्टर्न कपड्यांच्या खरेदीवर 50 से 80% सेल आहे. विंटर वेअरवर 40 से 70% सूट देण्यात आली आहे.

जाणून घ्या पुरुषांच्या कपड्यावरील डिस्काऊंट

पुरुषांच्या टीशर्ट, कॅज्युअल शर्च आणि ट्राऊजरवर 50 से 80% सूट देण्यात आली आहे. डेनिमवर 40 से 80%  डिस्काउंट देण्यात आला आहे. फॉर्मल शर्ट आणि ट्राऊजरवर  40 से 80% सेल आहे. तर विंटर वेअरवर 40 से 70% आणि  इंडियन वेअरवर 50 से 80% चा सेल आहे.

Amazon Great Indian Festival Sale: मिळवा फ्री गिफ्ट आणि आकर्षक वस्तूंवर भरघोस डिस्काउंट

जाणून घ्या लहान मुलांच्या कपड्यावरील डिस्काऊंट

लहान मुलांच्या कपड्यांवर 80% सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये सर्व ब्रॅंडेड कपड्यांवर डिस्काऊंट देण्यात आलेला आहे. तर मुलींच्या कपड्यांवर देखील  80% सूट देण्यात आली आहे

BIBAवर 55-70%  डिस्काउंट

US POLO वर कमीत  कमी  50% डिस्काउंट

MAX वर 50% डिस्काउंट

ADDIDAS वर 45-65% डिस्काउंट

Allen Solly वर 40-60% डिस्काउंट

PUMA पर कमीत कमी 40-60% डिस्काउंट

Shoppers Stop वर  70%  डिस्काउंट

Levi’s वर कमीत कमी 50% डिस्काउंट


अॅमेझॉनच्या ब्रॅंडवर सेल

SYMBOL LONGIES चे 2 टीशर्ट 499 रूपयांना

MYX  Womanista च्या कुर्ते आणि साडीवर 65-80% ऑफ

HOUSE & SHIELD SYMBOL  मेन्स कॅजुअलवर कमीत  कमी 65% सेल

SYMBOL CAZIBE च्या विंटर वेअर वर कमीत कमी 65% सेल

AKA CHIC EDEV & IVY च्या वेस्टर्न वेअरवर 65-80% ऑफ

JAM & HONEY लहान मुलांचे 499 रुपये

SYMBOL NAYAK च्या मेन्स एथनिक कपड्यांवर  80% सूट

Janasya वर कमीत  कमी 50%  डिस्काउंट

Reebok वर 40-60% डिस्काउंट

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget