Amazon Great Indian Festival Sale: मिळवा फ्री गिफ्ट आणि आकर्षक वस्तूंवर भरघोस डिस्काउंट
'अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल'मध्ये अनेक वस्तूंवर डिस्काउंट मिळणार आहे.
'अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल'मध्ये अनेक वस्तूंवर डिस्काउंट मिळणार आहे. 2 आणि 3 ऑक्टोबरमधील ऑफर पुढीलप्रमाणे आहे.
- 3000 च्या ऑर्डरवर 300 रूपयांचा अॅडिशनल कॅशबॅक
- पुरूषांच्या कपड्यांवर 60% डिस्काउंट
- ब्रॅंडेड शूजवर कमीत कमी 50% सूट
- घड्याळावर 50%ते 70% डिस्काउंट
- मेकअप,स्किन केयर प्रोडक्ट्स 149 रुपयांपासून उपलब्ध
-लग्जरी बॉडी केयर फक्त 799 रूपयांमध्ये
-ब्रॅंडेड सनग्लासेज वर 50% ते 80% डिस्काउंट
6 तासांची एक्सक्लूजिव डील
- 2 ते 3 ऑक्टोबरमध्ये 12 ते 6 यावेळेत ब्यूटी प्रोडक्ट आणि पर्सनल केअर प्रोडक्टवर BUY ONE GET ONE ही ऑफर सुरू असणार आहे. त्याचबरोबर BATA , SPARX आणि अन्य ब्रॅंडचे शूज 699 पासून तर कॅज्युअल सॅंडल 299 रूपयांमध्ये मिळेल.
- 6Am ते 12 Pm पर्यंत मेन्स ब्रॅंड शूजवर 60% पर्यंत डिस्काउंट मिळेल. ज्यामध्ये 5% एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल.
- 12PM ते 6PM पर्यंत BUY2 डिलमध्ये एक्स्ट्रा 10% डिस्काऊंट मिळेल.
-6PM TO 12PM या सहा तासामध्ये 999 रूपयांच्या खरेदीवर 100 रूपये ऑफ आणि 1499 च्या वस्तू खरेदीवर 200 रूपये ऑफर मिळेल.
https://www.amazon.in/Samsung-Galaxy-Cloud-128GB-Storage/dp/B08VB57558/?tag=abpnetwork0b1-21
STEAL THE DEAL
STEAL THE DEAL या डीलमध्ये महिलांच्या, लहान मुलांच्या आणि पुरूषांच्या कपड्यावर डिस्काउंट मिळणार आहे. या सेलमध्ये BIBA, MAX, LEVI’S W, Allen Solly, US Polo, UCB, CROCS, ADDIDAD, PUMA BATA SPARX ,FOSSIL, FASTRACK या ब्रॅंडचे कपड्यांवर तसेच शूज आणि घड्याळांवर डिस्काउंट मिळणार आहे. अमेरिकन टूरिस्टर, सफारी, स्काईबॅग के ट्रॅवल बॅग्सवर डिस्काउंट आहे.
मेकअप आणि पर्सनल केअर प्रोडक्टवर सेल
ब्यूटी आणि मेकअपच्या सर्व ब्रॅंडवर डिस्काउंट मिळणार आहे. ज्यामध्ये फ्रेंडली मेकअप 399 पेक्षा कमी किंमतीमध्ये मिळतील. फेसेस कनाडा, स्विस ब्यूटी, कलरबारच्या प्रोडक्ट खरेदीवर एक फ्रि गिफ्ट देखील मिळणार आहे.मेबलिन,लॅक्मे, कलरबार या ब्रॅंडच्या प्रोडक्टवर 50% डिस्काउंट मिळेल. मायग्लॅम च्या 499 रूपयांपेक्षा जास्त किंमत असणाऱ्या प्रॉडक्टच्या खरेदीवर एक लिपस्टीक फ्रि मिळेल. KAMA AYURVEDA या लग्जरी ब्रॅंड वर 2 ऑक्टोबरला 15% डिस्काउंट आहे आणि कलरबारसारख्या ब्रॅंडच्या प्रॉडक्टवर 50% सूट मिळेल. पॉकेट फ्रेंडली 399 रूपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळेल. 3 ऑक्टोबरला buy 2 get 1 ही ऑफर आणि फ्रि गिफ्ट मिळेल. BATH & BODY WORKS या ब्रॅंडच्या वस्तू 799 रूपयांमध्ये मिळणार आहे.
Disclaimer: वरील पुर्ण माहिती Amazon या वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. वस्तूंच्या निगडीत कोणतीही तक्रार असेल तर अॅमेझॉनला संपर्क साधावा. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.