एक्स्प्लोर

SSC GD Constable 2022 : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, येथे करा अर्ज

SSC GD Vacancy : या भरतीअंतर्गत 24 हजार 369 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.

SSC GD 2022 : सरकारी नोकरीच्या (Govt Job) शोधात असणाऱ्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोगानं (SSC) नुकतीच विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. SSC मध्ये बंपर भरती करण्यात येणार आहे. या भरतीअंतर्गत 24 हजारहून अधिक रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत पॅरा मिलिटरी फोर्सेस (CAPF), SSF आणि आसाम रायफल्स आणि शिपाई  रायफलमन (GD) पदासाठी अर्ज मागवले आहेत. एसएससी जीडी भरती मोहिमेअंतर्गत केंद्रीय निमलष्करी दल (CAPF), SSF आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबलची भरती करण्यात येणार आहे. 

भरतीसाठी इच्छुक उमेदवार ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत 24 हजार 369 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.

रिक्त पदांचा तपशील (SSC GD Constable 2022)

कर्मचारी निवड आयोगानं (SSC) जीडी कॉन्स्टेबल भरतीमध्ये विविध पदासाठी अर्ज मागवले असून या भरतीमध्ये 24 हजार 369 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

SSC GD भरती - रिक्त जागांचा तपशील

  • बीएसएफ (BSF) : 10497
  • सीआईएसएफ (CISF) : 100
  • सीआरपीएफ (CRPF) : 8911
  • एसएसबी (SSB) : 1284
  • आईटीबीपी (ITBP) : 1613
  • एआर (AR) : 1697
  • एसएसएफ (SSF) :103

SSC GD भरतीसाठी 2022 अर्जाची फी

एसएससी जीडी भरती 2022 साठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

SSC GD भरती 2022 पात्रता

या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी

SSC GD भरती 2022 वयोमर्यादा

या भरतीअंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज करणारे उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 18-23 वर्षे या वयोमर्यादे दरम्यान असावे.

SSC GD भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा?

  • ssc.nic.in या वेबसाइटवर जा.
  • मुख्यपृष्ठ उघडल्यानंतर स्वतःची नोंदणी करा
  • तुम्ही तयार केलेल्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करा
  • अॅप्लाय ऑनलाईन (Apply Online) या पर्यायावर क्लिक करा

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget