Recruitment 2022 : दहावी ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी , जाणून घ्या अधिक तपशील
Recruitment 2022 : दहावी ते पदवीधांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, पूर्व रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पशुसंवर्धन विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दहावी ते पदवीधांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, पूर्व रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पशुसंवर्धन विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
ONGC (तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ)
पोस्ट : ट्रेड आणि टेक्निशियन अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
अप्रेंटिससाठी B.Com/ B.A./ B.B.A., ट्रेड अप्रेंटिससाठी ITI, टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा : तीन हजार 614 (यात उत्तर विभागात 209, मुंबई विभागात 305, पश्चिम विभागात एक हजार 434, पूर्व विभागात 744, दक्षिण विभागात 694 आणि मध्य विभागात 228 जागा आहेत.)
वयोमर्यादा : 18 ते 24 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2022
अधिक तपशील : www.ongcindia.com
पूर्व रेल्वे (Eastern Railway)
पोस्ट : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/ AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)
एकूण जागा : दोन हजार 972
वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2022
अधिक तपशील : er.indianrailways.gov.in
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
पोस्ट : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, ITI
एकूण जागा : 1 हजार 33
वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2022
अधिक तपशील : secr.indianrailways.gov.in
MPSC मार्फत पशुसंवर्धन विभाग
पोस्ट : पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट - अ
शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र आणि पशुसंवर्धन पदवी
एकूण जागा : 298
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष
संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 जून 2022
अधिक तपशील : www.mpsc.gov.in
महत्वाच्या बातम्या